१२ गडकिल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारून विजयराव नाईक फार्मसी कॉलेजने साजरा केला दुर्गोत्सव २०२५

प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मा.आ. वैभव नाईक यांनी केले कौतुक कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडकिल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाली असून त्यापार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या निर्देशानुसार शुक्रवारी विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने ‘दुर्गोत्सव २०२५’ साजरा…

