वैभववाडी कॉलेजचे प्राध्यापक आणि नामवंत कवी ड्रॉ. नामदेव गवळी यांचे निधन

,वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख, नामवंत कवी आणि सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथील रहिवासी प्रा. डॉ. नामदेव गवळी यांचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडले असता…







