Category वैभववाडी

वैभववाडीत भाजपची लाखाची दहीहंडी ; पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

वैभववाडी (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी, वैभववाडी तालुक्याच्या वतीने शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी शहरातील इनामदार प्लाझा येथील पटांगणावर भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे…

‘स्मार्ट मीटर हद्दपार करा’; महागाईविरोधात शिवसेनेचा वैभववाडीत एल्गार !

माजी आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली तहसील व महावितरण कार्यालयावर धडक वैभववाडी (प्रतिनिधी) : “शिवसेनेचा एकच एल्गार… स्मार्ट मीटर हद्दपार!”, “गॅसचा भडका, तेलाची आग… झोपलेल्या सरकारला आता तरी जाग!”, “या सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय!” अशा आक्रमक घोषणांनी…

स्मार्ट मीटरची सक्ती आणि वाढत्या महागाईविरोधात शिवसेना आक्रमक

2 सप्टेंबरला करणार वैभववाडीत तीव्र जनआंदोलन! वैभववाडी (प्रतिनिधी) : महावितरण कंपनीकडून सर्वसामान्य जनतेवर जबरदस्तीने लादण्यात येणारे वादग्रस्त ‘स्मार्ट मीटर्स’ आणि ऐन सणासुदीच्या काळात गगनाला भिडलेली महागाई याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या जनविरोधी धोरणांच्या विरोधात…

वीज वाहिनीचा धक्का बसल्याने म्हैशीचा मृत्यू : तिथवली येथील घटना

वैभववाडी (प्रतिनिधी) : तिथवली भटवाडी येथे तुटून पडलेल्या वीज वाहिनीला स्पर्श झाल्यामुळे बाजीराव भगवान सावंत या शेतकऱ्याच्या मालकीची मुरा जातीची म्हैस जागीच मृत्युमुखी पडली. त्यामुळे त्यांचे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे हा अपघात झाल्यामुळे…

वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत

पालकमंत्री नाम. नितेश राणे यांना दिले पं. स. सदस्य देवानंद पालांडे यांनी निवेदन वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात विविध पदे रिक्त असून, त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी पंचायत समिती सदस्य देवानंद…

करूळ येथे नवीन वीज वितरण डीपीचे उद्घाटन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून डीपी मंजूर : ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ बौद्धवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या वीज वितरण कंपनीच्या डीपीचे (रोहित्र) उद्घाटन जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील व पंचायत समितीच्या उपसभापती साची कोलते यांच्या हस्ते…

भुईबावडा घाटात कोसळली दरड; वाहतुक बंद

वैभववाडी ( प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने भुईबावडा घाटमार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद झाला आहे. या मार्गावरील कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक करुळ घाटाने वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. शनिवारपासून तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी…

दवाखान्यात कमी पडणारी औषधे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली उपलब्ध करून

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील रुग्णालयात टी.टी. इंजेक्शनची कमतरता होत होती हि बाब पंचायत समितीचे सभापती सिद्धेश दिलीप रावराणे यांच्या लक्ष्यात येताच त्यांनी पालकमंत्री श्री.नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली पालकमंत्री यांनी तात्काळ 800 इंजेक्शन उपलब्ध करून दिली वैभववाडीचे वैद्यकीय…

करुळ घाटातील धोकादायक वळणावर कंटेनर बंद

मध्यरात्री वाहतूक तब्बल अडीच तास ठप्प वैभववाडी (प्रतिनिधी) : करुळ घाटातील धोकादायक वळणावर कंटेनर अचानक बंद पडल्याने घाटमार्गावरील वाहतूक तब्बल अडीच तास ठप्प झाली. मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा…

मतदारयादी पुनरावलोकन अभियानावर शिवसैनिकांनी लक्ष ठेवावं : सुशांत नाईक

वैभववाडी (प्रतिनिधी) : मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SIR) अभियान यशस्वी करण्यासाठी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सर्व पदाधिकारी, शाखाप्रमुख व बूथस्तरीय प्रतिनिधींनी समन्वयाने काम करून प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचावे, असे आवाहन कणकवली विधानसभा प्रमुख तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले.…