Konkan News

Konkan News

अवैध उत्खनन रोखण्यासाठी आता भरारी पथके

कोकण विभागासाठी विशेष तरतुदी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील वाळू उत्खनन आणि विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच अवैध वाळू उपशावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यानुसार ८ एप्रिल २०२५ च्या वाळू…

प्रमोद जठार पुन्हा होणार आमदार

विधानपरिषदसाठी भाजपाकडून पहिली पसंती कणकवली (प्रतिनिधी) : विधान परिषदेसाठी भाजपच्या पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यता आली आहेत. भाजपने आपल्या यादीत माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे आणि प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या…

सिंधुदुर्ग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत ५२.९९ टक्के मतदान

१४ ग्रामपंचायतींतील ६७५३ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क मतदान प्रक्रिया शांततेत; उद्या सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्य व थेट सरपंच पदांच्या रिक्त जागांसाठी सोमवारी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत जिल्हाभरात सरासरी ५२.९९ टक्के मतदानाची नोंद झाली. एकूण १४…

केवळ उत्तरं नको; कामांचा ‘टाइम बाँड’ निकाल लावावा

आ. निलेश राणेंनी भरला आमसभेत सज्जड दम जनतेच्या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले मालवण (प्रतिनिधी) : तब्बल नऊ वर्षांनंतर मालवण तालुक्याची आमसभा आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही आणि तितक्याच आक्रमक वातावरणात पार पडली. यापुढे आमसभा दरवर्षी होणार असून, प्रशासनाने केवळ…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठातांची मुजोरी चालूच

रुग्णालयात पेशंटना मिळणाऱ्या तकलादू आरोग्य सेवेबाबत विचारणा करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना चक्क “बॅनर” द्वारे धमकी हॉस्पिटलचे डीन “लोकसेवक आहेत की मालक” ? सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्गच्या भोंगळ कारभाराबाबत रोज अनेक बाबी समोर येत असून डीन मनमानी…

आचरा दशक्रोशीत घुमणार हिंदुत्वाचा हुंकार

१ मे रोजी ‘सकल हिंदू संमेलनाचे’ भव्य आयोजन ! आचरा (प्रतिनिधी) : आचरा दशक्रोशीत हिंदू समाजात ऐक्य निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि धर्मावरील आघातांचा प्रतिकार करण्यासाठी वैशाख पौर्णिमा शुक्रवार दिनांक १ मे रोजी आचरा टेंबली येथील मांगल्य मंगल कार्यालय येथे दुपारी…

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उघड !

कृती समितीच्या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर दोडामार्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या जनता आरोग्य दरबारच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचे वास्तव उघडकीस आले असून, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रत्यक्ष भेटीत गंभीर त्रुटींचा भडिमारच समोर आला…

कुडाळमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; सव्वा लाखाचा मुद्देमाल हस्तगत

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील निरुखे सुतारवाडी येथे बेकायदेशीररील्या सुरू असलेल्या बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) धाड टाकून कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत ३ तयार बंदुका, ६ बॅरल आणि बंदूक बनविण्याचे साहित्य असा एकूण १ लाख १४…

अंमली पदार्थ विरोधी मोहिम प्रभावीपणे राबवावी – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आपला जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सक्षमपणे काम करावे. विशेषतः तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. महसूल विभाग, पोलिस विभाग आणि औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी एम.आय.डी.सी. परीसरात नियमित भेटी देऊन अंमली पदार्थ…

खासगी शाळांना इशारा ! मराठी शिकवणे अनिवार्य, नियमभंगाला मोठा दंड

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांमध्येमराठी भाषा शिकवणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. शासनाने जारी केलेल्या नव्या निर्णयानुसार, इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषयाचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे असणार आहे. खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठी शिकवणे बंधनकारक करण्यात आले असून…