सिलेंडर बुकिंगवरील २५ दिवसांची अट रद्द करा; पूर्वीप्रमाणे १५ सिलेंडर देण्याची मागणी

प्रांताधिकाऱ्यांना राजेंद्र पेडणेकर यांची निवेदनाद्वारे केली मागणी कणकवली (प्रतिनिधी) : घरगुती गॅस सिलिंडर वितरणातील अडचणी दूर करून २५ दिवसांनंतरच बुकिंग करण्याची अट रद्द करावी तसेच पूर्वीप्रमाणे वर्षाला १५ सिलिंडर देण्याची व्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर…








