Konkan News

Konkan News

मुडेडोंगरी मैदानाच्या मोजणीला ग्रामस्थांचा विरोध

संपूर्ण ११०० गुंठ्यांची मोजणी करण्याची मागणी नगरपंचायत प्रशासनच्या आश्वासनानंतर २४८ गुंठ्यांच्या मोजणीला संमती नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांची मध्यस्थी यशस्वी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहराच्या १९९९ च्या विकास आराखड्यात मुडेडोंगरी परिसरातील सुमारे ११०० गुंठे क्षेत्र क्रीडांगणासाठी आरक्षित करण्यात आले आहे. गेल्या २६-२७…

सेवा अभियान म्हणजे शासन आणि जनतेतील विश्वासाचा सेतू : आ. प्रमोद जठार

सावंतवाडीत आयोजित ‘सेवा अभियाना’चा दिमाखदार शुभारंभ नागरिकांच्या विविध वैयक्तिक आणि सार्वजनिक समस्यांचा केला जाणार निपटारा सावंतवाडी (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे ‘सेवा अभियान’ हे केवळ एक औपचारिक उपक्रम नसून, ते शासन, प्रशासन आणि तळागाळातील जनता यांच्यातील थेट समन्वयाचा एक अत्यंत…

सावंतवाडीच्या एसटी ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’च्या ५ अत्याधुनिक बसेस दाखल

आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते लोकार्पण; सावंतवाडी मतदारसंघासाठी ३० नव्या बसेसची तरतूद सावंतवाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ या नवीन आणि अत्याधुनिक बसेस ताफ्यात दाखल झाल्यात. सावंतवाडी बसस्थानकात यातील ५ नवीन बसेसंच आगमन आज झाले. माजी…

बसचा मार्ग अडवणारी कार नागरिकांनीच उचलली !

कणकवली बसस्थानकाबाहेरील बेशिस्त पार्किंगचा गंभीर प्रश्न ऐरणीवर वाहतूक पोलीस आणि आरटीओच्या कारवाईकडे लक्ष कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील बस स्थानकाबाहेरील सर्विस रस्त्यावर होणाऱ्या बेशिस्त पार्किंगचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बस स्थानकातून ओरोस च्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा…

संस्कृती,मैत्री आणि आनंदाचा अनोखा संगम

YHAI बोरिवली युनिटचा ‘निसर्ग मंगळागौर पर्व दुसरे’ उत्साहात संपन्न खारेपाटण (संतोष पाटणकर ) : आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत स्वतःसाठी काही क्षण काढणे किती गरजेचे आहे, याची सुंदर अनुभूती देणारा ‘निसर्ग मंगळागौर पर्व दुसरे’ हा आगळावेगळा उपक्रम युथ हॉस्टेल्स असोसिएशन…

देवगड हायस्कूल मध्ये पं. पलूसकर पुण्यतिथी निमित्त स्वरांजली कार्यक्रम संपन्न

देवगड (प्रतिनिधी) : देवगड येथील शेठ म.ग.हायस्कूल मध्ये पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या ९५ व्या पुण्यतिथीनिमित्त शाळेच्या संगीता यतन विभागामार्फत स्वरांजली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर शाळा समिती अध्यक्ष श्री. चंद्रकांत शिंगाडे, मुख्याध्यापक .प्रविण खडपकर, प्रमोद नलावडे, . प्रसाद शेवडे,…

शिष्यवृत्ती परीक्षेत तळेरे शाळेचे दैदीप्यमान यश

दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत; तब्बल सात विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र तळेरे (प्रतिनिधी) : इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये तळेरे नं. १ शाळेने दैदीप्यमान यश संपादन केले असून, शाळेचे तब्बल नऊ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे यातील दोन विद्यार्थ्यांनी…

जनतेच्या आणि तरुणांच्या प्रश्नांवर सर्वांनी संघटीत होऊन आवाज उठवा-सुभाष देसाई

एकलव्या प्रमाणे संघटनेसाठी आपल्याला काम केले पाहिजे-वैभव नाईक गटबाजीला थारा न देता एकदिलाने संघटनेचे काम करा- अरुण दुधवडकर तरुणाईच्या एकजुटीमुळे मगूर मोदी सरकारला झुकावे लागले-विजय कदम शिवसेना पक्षाचे कणकवलीत माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र अभियान संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : आपल्याला अनेक…

मुंबईच्या अभ्यासकांची सिंधुदुर्गात दोन दिवसांची अभ्यासपूर्ण भटकंती

लेणी संवाद प्रमुख प्रफुल्ल पुरळकर लेणी अभ्यासक सारीश डोळस यांचा उपक्रम खारेपाटण (संतोष पाटणकर) : महाराष्ट्रातील प्राचीन लेणी,ऐतिहासिक वास्तू आणि सांस्कृतिक वारशाचा अभ्यास करून त्याचा प्रचार-प्रसार करणारे मुंबईतील ‘लेणी संवाद’चे प्रमुख प्रफुल्ल पुरळकर आणि ‘एकजूट लेणी अभ्यास प्रचार प्रसार समूह,…

मोती तलावात उडी घेतलेल्या युवकासह युवतीची ओळख पटली

युवतीचा शोध सुरू; बाबल आल्मेडा रेस्क्यू टीम दाखल सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरातील श्रीराम वाचन मंदिर समोर मोती तलावात एका शाळकरी युवतीने उडी घेतल्यानंतर लगेचच एका युवकानेही उडी घेतल्याचा प्रकार दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान घडला होता. हा प्रकार पाहताच उपस्थितांनी त्या…