Category खारेपाटण

खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त ग्रामस्थांच्या वतीने सत्कार संपन्न

“स्वसमर्पणातून शाळा घडविणारे शिक्षण निर्माण झाले पाहिजेत – हर्षदा वाळके खारेपाटण (संतोष पाटणकर ) : “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ ही राष्ट्रीय स्तरावर नामांकन मिळविण्यास पात्र असणारी मराठी शाळा असून,ही शाळा घडविण्यात या शाळेचे मुख्याद्यापक श्रावणकर सर याचे मोलाचे…

खारेपाटण येथे मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित १० वी/१२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

शिवसेना पक्ष व यश कॉम्प्युटर यांचे आयोजन “विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य गुणांना वाव देऊन प्रगती करावी” – सौ रुहीता तांबे खारेपाटण (संतोष पाटणकर ) : “विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःमध्ये असलेलेले उपजत गुण व कला कौशल्याचा योग्य वापर करून आपली प्रगती करावी.” असे…

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला म.न.पा. कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा- श्री अशोक जाधव

मागण्या न मानल्यास महापालिका कर्मचारीही उतरणार आंदोलनात : संघर्ष समितीचा इशारा खारेपाटण (संतोष पाटणकर) : बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित व न्याय्य मागण्यांसाठी आज पुकारलेल्या असहकार आंदोलनाला म.न.पा. कामगार संघटना संघर्ष समितीने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य न…

रस्त्यावरील बेघर, वंचित बालकांच्या प्रश्नांवर राज्य स्तरीय परिषदेचे आयोजन.

विद्याविहार येथील के जे सोमैया कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे संपन्न होईल परिषद खारेपाटण (संतोष पाटणकर ) : रस्त्यावरील निराधार वंचित बांधवांचे पुनर्वसन आणि त्यांना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन मिळण्यासाठी जीवन आनंद संस्था मुंबई,पालघर, सिंधुदुर्ग सह गोवा राज्यात संस्थेच्या…

नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १०० ज्येष्ठ नागरिकांना पावसाळी छत्रीचे वाटप करण्यात येणार

खारेपाटण येथील युवा उद्योजक सतीश गुरव यांचा उपक्रम खारेपाटण (संतोष पाटणकर ) : महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळावर दि.२३ जून २०२६ रोजी खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते व युवा…

खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने केंद्र मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांचा सत्कार संपन्न

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेचे उच्च श्रेणी केंद्र मुख्याध्यापक श्री प्रदीप दत्ताराम श्रावणकर हे लवकरच या जून महिन्यात सेवा निवृत्ती होणार असल्या कारणाने ग्रामपंचायत कार्यालय खारेपाटण यांच्या वतीने त्याचा सेवानिवृत्ती…

जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे शाळा प्रवेशोस्तव कार्यक्रम संपन्न

“विद्यार्थ्यांनी अभ्यास करून शाळेचे नाव उज्ज्वल करावे” – सौ प्राची ईसवलकर खारेपाटण (संतोष पाटणकर) : “आजचे विद्यार्थी खरच भाग्यवान असून शासनाच्या वतीने शाळेच्या पहिल्या दिवशीच शालेय दप्तर,वह्या, गणवेश,पुस्तके व गोड मिठाई वाटून तुमचे शाळेत स्वागत केले जात आहे.ही खूप आनंददायी…

खारेपाटण हद्दीत अनोळखी युवकाचा मृतदेह आढळला

ओळख पटविण्याचे आवाहन खारेपाटण ( प्रतिनिधी) : खारेपाटण रेल्वे स्थानक हद्दीत रेल्वे ट्रॅकशेजारी एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. संबंधित युवकाचे वय अंदाजे ३० वर्षे असून त्याच्या चेहऱ्यावर, हातावर तसेच डाव्या बाजूच्या कमरेवर गंभीर दुखापती असल्याचे…

नडगिवे गावात एका रात्रीत चोरट्यांनी सहा घरे फोडली

चोरट्यांचे चोरी करतानाचे सी सी टीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती खारेपाटण (संतोष पाटणकर) : कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावातील धुरीभाटले या एकाच वाडीतील बंद स्थितीत असलेली एकूण ६ घरे अज्ञात चोरट्यांनी एकाच वेळी फोडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सदर घरफोडीची घटना…

“नडगिवे येथे झालेल्या घरफोडी व चोरीचा तपास जलद गतीने व्हावा “- श्री मंगेश गुरव

कणकवली पोलिस निरीक्षक श्री नलावडे यांना दिले लेखी निवेदन खारेपाटण (संतोष पाटणकर ) : कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावातील धुरीभाटले या वाडीत मंगळवारी झालेल्या घरफोडी व चोरीचा तपास जलद गतीने व्हावा. या करिता शिवसेना कणकवली तालुका प्रमुख श्री मंगेश गुरव…