असलदे शिवाजीनगर येथे अवैध दारु साठ्यावर कारवाई

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पोलीस ठाण्याच्या पथकाने असलदे शिवाजीनगर परिसरात अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई करत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत १९ हजार २०० रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त केला आहे. स्थानिक बीट अंमलदार यांचा दुर्लक्ष होत असल्याचा…








