कणकवली न.पं. बजेटच्या सभेत पारकर -हर्णेमध्ये खडाजंगी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीच्या शुक्रवारझालेल्या बजेटच्या बैठकीत नगराध्यक्ष संदेश पारकर आणि विरोधी स्वीकृत नगरसेवक बंडू हर्णे यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली. परिणामी ही सभा तब्बल दोन तास सुरू होती. बंडू हर्णे यांनी सभेच्या सुरुवातीला लेखापाल यांनी मांडलेल्या बजेटच्या अनेक मुद्द्यांवर…








