Konkan News

Konkan News

मराठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला खारेपाटण येथे “स्वरसाधना” संगीत कार्यक्रमाचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : नूतन संवस्तर स्वागतानिमित संतोष रानडे व सौ दीपा रानडे राहणार नवीन रामेश्वर नगर, खारेपाटण या कुटुंबियांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मराठी नव वर्षाच्या शुभारंभप्रसंगी व गुढीपाडव्याच्या पूर्व संध्येला आज बुधवार दि. १८ मार्च २०२६ रोजी “स्वरसाधना” हा…

कणकवलीत बाजारादिवशी 30 टन काजूबीची आवक

गेल्या वर्षी पेक्षा आवक घटली कणकवली (प्रतिनिधी) : यंदा आंबा पिकाबरोबर काजूच्या पिकामध्ये देखील घट झाल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी काजूबीची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. पाडव्याच्या आधी येणाऱ्या मंगळवारी गावातील वाडीवस्तीतील शेतकरी काजू बी कणकवली शहरात मंगळवारच्या बाजारादिवशी येऊन…

कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी जामीन मंजूर

अॅड. निकिता म्हापणकर यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील करंजे स्मशानभूमी येथे बी. एस. एन एल टॉवरचे काम करणारे कामगार व त्यांचे सोबत टॉवरचे इलेक्ट्रीक काम करणारा कामगार यांच्यात बाचाबाची होवून त्यांचेपैकी अल्फाज फिरोज मुल्ला रा. वाळवा जि. सांगली…

दहावीच्या शेवटच्या पेपर दिवशी आईचे निधन

आईला काळजात ठेवून सई ने दिली परिक्षा कणकवली (प्रतिनिधी) : शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडाव येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी सई संतोष सावंत हिने अत्यंत दुःखद प्रसंगातही अपार धैर्य दाखवत आपली परीक्षा पूर्ण केली. शिवडाव ओटोसवाडी येथील रहिवासी असलेली सई ही…

कोकणातील आंबा-काजू नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १७ मार्चला महत्त्वाची बैठक

मंत्रीमंडळ सभागृह, विधान भवन, येथे होणार बैठक पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांसह कोकणातले मंत्री,आमदार यांची संयुक्त बैठक घेण्याचे दिले होते मोर्चाला आश्वासन आंबा,काजू शेतकऱ्यांसाठी सरकार ॲक्शन मोडवर कणकवली (प्रतिनिधी) : कोकणातील आंबा व काजू पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

ठाकर समाजाच्या जात पडताळणीचा प्रश्न अधिवेशनात !

आमदार निलेश राणे यांनी सरकारचे लक्ष वेधले ! कणकवली (प्रतिनिधी) : ठाकर समाजाला गेली अनेक वर्षे जात पडताळणीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून कागदपत्रे पूर्ण असतानाही त्यांना जात पडताळणीचे दाखले दिले जात नाहीत, असा गंभीर मुद्दा कुडाळ–मालवणचे आमदार यांनी…

उपचारासाठी आलेल्या रुग्णाकडून डॉक्टरवर हल्ला करण्याचा प्रयत्न

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात घडली घटना कणकवली (प्रतिनिधी) : येथील उपजिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. शहरातील बांधकरवाडी येथील प्रकाश श्यामराव शिंदे (५०) हे उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रिक्षाने आले होते. उपजिल्हा रुग्णालयात आल्यावर त्यांना औषधोपचार करून घरी पाठविण्यात आले. मात्र…

अध्यक्ष पदासाठी प्रमोद कामत, उपाध्यक्ष पदासाठी दादा साईल यांचे अर्ज दाखल

महायुतीकडून उमेदवारांची घोषणा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीच्यावतीने बांदा जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेल्या भाजपच्या प्रमोद कामत यांनी अध्यक्ष पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. तर उपाध्यक्ष पदासाठी…

उत्तर प्रदेशमधील पूर्णिया जिल्ह्यातील तरुण अरमान यांचे संविता आश्रम द्वारे कुटुंबासोबत पुनर्मिलन

खारेपाटण (प्रतिनिधी) : अरमान (वय १९) हा युवक मानसिक आजारी अवस्थेत तमिळनाडूमधील त्यांच्या कामाच्या ठिकाणाहून हरवला होता. नंतर तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेरूर गावातील कलेश्वर मंदिराजवळ चिंताग्रस्त आणि गोंधळलेल्या अवस्थेत आढळला. कुडाळ पोलिसांनी त्यांना १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरक्षिततेसाठी व काळजीसाठी…

मुंबई गोवा हायवेवर वागदे येथे प्रेसो कारची रिक्षा टेम्पोला धडक

एक गंभीर जखमी कणकवली (प्रतिनिधी) : मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रेसो कारने रिक्षा टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्यामुळे वागदे टेम्बवाडी येथे अपघात घडला. 15 मार्च रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. भंगार व्यावसायिक असलेला कुमार सूर्यवंशी हा आपल्या…