Konkan News

Konkan News

तिरंग्याच्या सन्मानासाठी कणकवलीत भव्य रॅली; राष्ट्रभक्तीचा जल्लोष

‘मी भारतीय आहे’ ही ओळख अभिमानाने सांगा अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये – ना. नितेश राणे कणकवली (प्रतिनिधी) : तिरंगा हा प्रत्येक भारतीय नागरिकाची ओळख आहे. जगाच्या पाठीवर कुठेही गेल्यानंतर स्वतःचे नाव सांगण्याआधी ‘मी भारतीय आहे’…

कोंडये येथील श्री प्रकाश सकपाळ यांच्या “कुडपाण ” कथासंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य,पाटण या संस्थेचा स्व.राजाराम डाकवे (तात्या) राज्यस्तरीय पुरस्कार – २०२६ कोंडये येथील प्रतिभाशाली कथाकार श्री प्रकाश सकपाळ यांच्या “कुडपाण” या कथा संग्रहाला जाहीर झाला असून नवोदित साहित्यिक श्री सकपाळ यांचे सर्व…

खारेपाटण ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम

गावातील सर्व जि.प.शाळा मध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसविले खारेपाटण (संतोष पाटणकर) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच श्री महेंद्र गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व जिल्हा प्राथमिक शाळांतील इमारतीमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नुकतेच सी सी टी व्हि कॅमेरे…

पालकमंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गात ‘जहाजबांधणी’ची मुहूर्तमेढ!

तळवणे येथे झोया मरीनच्या भव्य प्रकल्पाचे १५ ऑगस्टला भूमिपूजन माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थिती होणार सोहळा सावंतवाडी (प्रतिनिधी) :  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला एक नवी दिशा देणाऱ्या आणि रोजगाराच्या विपुल संधी निर्माण करणाऱ्या ‘झोया…

गणेशोत्सवानिमित्त आमदार निलेश राणेंतर्फे मोफत ‘शिवसेना एक्सप्रेस’

दादर ते कुडाळ धावणार रेल्वे : चाकरमान्यांकडून निर्णयाचे स्वागत सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर आणि सोयीचा व्हावा यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. कुडाळ-मालवण विधानसभेचे आमदार निलेश नारायण राणे यांच्या संकल्पनेतून ‘शिवसेना…

तळेरे बाजारपेठ मित्रमंडळातर्फे नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन

तळेरे (स्वप्नील तांबे ) : बाजारपेठ मित्रमंडळ तळेरे यांच्या वतीने यंदाही भव्य नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता ही स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी २०० रुपये असून, मंडळाकडून…

देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या जिल्ह्यातील पहिल्या कोंडवाड्याचा शुभारंभ

देवगड (प्रतिनिधी) : देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने भटक्या गुरांच्या बंदोबस्तासाठी उभारण्यात आलेल्या जिल्ह्यातील पहिल्या कोंडवाड्याचा शुभारंभ आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. देवगड शहरातील नागरिकांना भटक्या गुरांमुळे होणारा त्रास दूर करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी…

वेडिंग फोटोग्राफी जिल्हास्तरीय छायाचित्र स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून फोटोग्राफर असोसिएशन कणकवली तालुका कणकवली मार्फत कणकवली येथे वेडिंग फोटोग्राफी या विषयावर जिल्हास्तरीय छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा व या दिवशी जास्तीत…

कारच्या अपघातात युवक जागीच ठार

फोंडाघाट येथील दुर्दैवी घटना कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथून फोंडाघाट येथे जात असताना नियंत्रण सुटल्याने ब्रिझा कारचा अपघात झाला. या अपघातात कारचालक मैत्रेय उर्फ गोट्या राजेश पेडणेकर (२८, फोंडाघाट -बाजारपेठ) याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात डामरे (करूळ) कानडेवाडी स्टॉप…

एस.एस.पी.एम.अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : एस.एस.पी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली येथे दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी भारतातील ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार…