मुडेडोंगरी मैदानाच्या मोजणीला ग्रामस्थांचा विरोध

संपूर्ण ११०० गुंठ्यांची मोजणी करण्याची मागणी नगरपंचायत प्रशासनच्या आश्वासनानंतर २४८ गुंठ्यांच्या मोजणीला संमती नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांची मध्यस्थी यशस्वी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहराच्या १९९९ च्या विकास आराखड्यात मुडेडोंगरी परिसरातील सुमारे ११०० गुंठे क्षेत्र क्रीडांगणासाठी आरक्षित करण्यात आले आहे. गेल्या २६-२७…








