जिल्ह्यात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : न्यायप्रक्रियेला गती देऊन सर्वसामान्य नागरिकांना जलद व सुलभ न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात…








