Konkan News

Konkan News

सिंधुदुर्गनगरीत बांधकाम कामगारांचे “आक्रोश” आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मंगळवार दि 4 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या बाहेर एकत्र येत “आक्रोश” आंदोलन करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे, रत्नसिंधू बांधकाम कामगार…

महाराष्ट्राने गमावला शिक्षणक्षेत्रातील दूरदर्शी नेता

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे शिक्षणमहर्षी तथा पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांचे मंगळवारी कोल्हापुरात वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षणविश्वासह सामाजिक, राजकीय…

सिंधुदुर्गात ८ रोजी मेगा आरोग्य तपासणी शिबीर

ओरोस (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय तसेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व…

ना. नितेश राणे यांची गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा; मासेमारी बंदीसाठी सहकार्याचे आश्वासन

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी रोखण्यासाठी गोवा सरकार सकारात्मक सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात १५ ऑगस्टपर्यंत लागू असलेल्या मासेमारी बंदीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. ना. नितेश राणे यांनी महाराष्ट्र…

पटवर्धन चौकातील महसूलची जागा न. पं.ला भाजी मार्केटसाठी द्या!

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची महसूलमंत्र्यांकडे मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत हद्दीत आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे जुने भाजी मार्केट असून लगतची जागा स.नं./ हि.नं.१९८ व १ क्षेत्र ०.०७ ही जागा महसूल विभागाची आहे. ती नगरपंचायत भाजी मार्केटमध्ये वर्ग करून…

श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्ट, असलदेतर्फे भव्य दत्त दर्शन यात्रेचे आयोजन

असलदे (प्रतिनिधी): श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्ट, असलदे यांच्या वतीने दत्तगुरूंचा कृपाशीर्वाद सर्व भक्तांना लाभावा या पवित्र उद्देशाने दि. ६ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट या कालावधीत भव्य दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेमध्ये गगनगिरी महाराज मठ,…

सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश कदम यांचे बावनकुळे यांना निवेदन

“महसूल कार्यालयातील रिक्त पदे, ऑनलाइन अडचणी आणि नागरिकांची हेलपाटे; तातडीच्या कारवाईची मागणी!” कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल व नगररचना विभागातील विविध समस्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश वसंत कदम यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सविस्तर निवेदन…

आमदार निलेश राणेंनी मांडलेल्या महसूल विषयांवर निर्णय घेणार : चंद्रशेखर बावनकुळे

नारायण राणेंच्या दूरदृष्टीच्या निर्णयांचा वारसा पुढे नेत आहोत कणकवली (प्रतिनिधी) : आमदार निलेश राणे यांच्याबाबत बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विधानसभेत ते महसूल विभागाशी संबंधित विषय अत्यंत अभ्यासपूर्ण, तळमळीने आणि जनहिताची भूमिका मांडत आहेत. त्यांनी सिंधुदुर्गच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा…

कणकवलीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अबिद नाईक यांच्या हस्ते स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान -समाधान शिबिराचे आयोजन सिंधुदुर्ग महसूल विभागातर्फे कणकवली तहसील कार्यालय येथे करण्यात आले. या शिबिरासाठी…

लँड टायटलिंग कायदा अंमलात आणून प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना राबविण्यात

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कणकवलीत घोषणा १५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी खाजगी जागेवरील बांधलेल्या घरांना गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करणार महसूल समाधान शिबिरात अनेक लोकाभिमुख निर्णयांची घोषणा कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधुनिक ड्रोन सर्वेक्षण करून प्रत्येक मालमत्तेला प्रॉपर्टी कार्ड देण्याची…