नांदगाव उड्डाणपुलाखाली स्ट्रीट लाईट तातडीने लावा

नांदगाव, असलदे ग्रामस्थांनी महामार्ग अधिकाऱ्यांकडे मांडल्या समस्या ; पर्यटक व प्रवाशांसाठी सुलभ शौचालय , सुशोभीकरण करा कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई–गोवा महामार्गावरील नांदगाव परिसरातील विविध प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी नांदगाव व असलदे गावातील ग्रामस्थांनी महामार्ग प्राधिकरणचे उपकार्यकारी अभियंता उमेश कुमावत यांच्याकडे आपल्या…








