Category धार्मिक

सामाजिक कार्यकर्ते श्री रफीक नाईक यांच्या वतीने देवदर्शन सहलीचे आयोजन

नडगिवे येथील महिलांनी घेतला गणपतीपुळे येथे देवदर्शनाचा आनंद खारेपाटण (संतोष पाटणकर ) : खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते श्री रफीक नाईक यांनी सामाजिक बाधिलकी जपत कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावच्या महिलांना एक दिवसीय देवदर्शन सहलीचे नुकतेच आयोजन केले होते.यामध्ये गावातील सुमारे…

हडपिड येथील श्री स्वामी समर्थ मठात १०१ स्वामी भक्तांचा सामूहिक महाअभिषेक सोहळा उत्साहात

हडपिड (प्रतिनिधी) : श्रावण महिन्यातील पवित्र गुरुवारनिमित्त हडपिड येथील श्री स्वामी समर्थ मठात १०१ स्वामी भक्तांच्या उपस्थितीत सामूहिक महाअभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याला स्वामी भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर विधिवत…

श्रावण सोमवारनिमित्त कुणकेश्वर मंदिरात प्रथम पूजा व आरतीचा मान सुशांत नाईक यांना

कुणकेश्वर (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र कुणकेश्वर – ‘कोंकणची काशी’ येथे श्रावण सोमवारनिमित्त पहाटे ५ वाजता प्रथम पूजा व आरती करण्याचा पवित्र सन्मान कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांना लाभला. या निमित्ताने श्री कुणकेश्वर महादेवाचे मनोभावे दर्शन घेत त्यांनी धार्मिक विधीमध्ये सहभाग…

आनंदवाडी-देवगड येथे ९ ऑगस्टपासून श्री हरिनाम सप्ताहाचे आयोजन

देवगड (प्रतिनिधी) : आनंदवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही श्री हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता या सप्ताहाला प्रारंभ होणार आहे. श्री विठ्ठल मंदिरात समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…

श्री देवी सातेरी मंदिरात आज वार्षिक गोंधळ उत्सव

मालवण (प्रतिनिधी) : मालवणची ग्रामदेवता श्री देवी सातेरी मंदिरात वार्षिक गोंधळ उत्सवाचे आयोजन ७ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. श्री देव रामेश्वर, नारायण व सातेरी देवस्थान ट्रस्टच्यावतीने हा धार्मिक सोहळा साजरा होणार आहे. उत्सवानिमित्त सायंकाळी ७.३० वाजता पारंपरिक गोंधळ विधीला…

असलदे येथून श्री स्वामी समर्थ महाराज दर्शन यात्रेला उत्साहात प्रारंभ

असलदे (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्ट, असलदे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दर्शन यात्रेला आज गुरुवार, ६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता असलदे येथील स्वामी भवनातून उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. यात्रेच्या शुभारंभापूर्वी श्री स्वामी समर्थ…

श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्ट असलदे येथे २९ जुलैला गुरुपौर्णिमा उत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्ट असलदे येथे २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमे निमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 वाजता , महाआरती करून स्वामींना नैवेद्य दाखवून तीर्थप्रसादीचे वाटप होणार आहे. सर्व स्वामी भक्तांनी व ग्रामस्थांनी…

स्वामी भक्तीचा अपूर्व सोहळा! गोरेगावात ‘संकल्प २०२७’ अंतर्गत नामजप वही वितरण संपन्न

स्वामी गीते आणि पादुका दर्शनाने अवघे वातावरण भक्तीमय नंदकुमार पेडणेकर, अजित पितळे व अशोक गुराम यांच्या पुढाकाराने पुरस्कार वितरण मुंबई (प्रतिनिधी) : ‘संकल्प २०२७’ अंतर्गत ११ कोटी, ११ लाख, ११ हजार, १११ लिखित नामजप पूर्ण करण्याचा जो विडा आपण उचलला…

सावंतवाडी पोलीस ठाण्यासमोरील ‘श्री औदुंबर स्वामी मंदिरात’ आज स्वामींच्या चरण पादुकांचे आगमन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी येथील पोलीस स्टेशनच्या समोरील परिसरात नवनिर्मित ‘श्री औदुंबर स्वामी मंदिरात’ आज, गुरुवारी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ समाधी मंदिरातील मूळ स्वामी पादुकांचे आगमन होणार आहे. अक्कलकोट येथून विशेष रथाने येणाऱ्या या पवित्र चरण पादुका आज संध्याकाळी…

“श्री स्वामी समर्थ सिद्ध मंत्र” ११ कोटी लिखित नामजप संकल्प आणि पादुका दर्शन सोहळ्याचा ३० मे रोजी शुभारंभ

हडपिड (प्रतिनिधी) : “श्री स्वामी समर्थ सिद्ध मंत्राचा ११ कोटी ११ लाख ११ हजार १११ लिखित नामजप संकल्प २०२७” या भव्य आणि भक्तिमय उपक्रमाचा शुभारंभ सोहळा शनिवार, ३० मे रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या विशेष प्रसंगी…