बोर्डवे रेल्वे स्टेशन मंजूर करण्यासाठी संघर्ष समितीचे उपोषण

कणकवली (प्रतिनिधी) : बोर्डवे रेल्वे स्टेशनची मंजुरी मिळविण्यासाठी बोर्डवेरेल्वे स्टेशन दशक्रोशी संघर्ष समितीच्या वतीने 27 फेब्रुवारी रात्री 12 वाजल्यापासून उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांनी रेल्वे स्टेशनच्या मागणीसाठीने आवाज उठवण्यात आला आहे. संघर्ष समितीने स्पष्ट केले…








