Konkan News

Konkan News

किरणोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाईच्या देवीच्या मूर्तीच्या खांद्यापर्यंत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या खांद्यापर्यंत आली. ठरलेल्या तारखेच्या एक दिवस आधीच म्हणजे आज, शनिवारपासून किरणोत्सवाच्या सोहळ्याला प्रारंभ झाला.श्री अंबाबाईचा दक्षिणायण आणि उत्तरायण असे वर्षातून दोनवेळा किरणोत्सव होतो. मात्र मागील…

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

विनायक राऊत,अरुण दुधवडकर, वैभव नाईक यांनी केले अभिनंदन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विधानसभाप्रमुख संग्राम प्रभुगावकर (कुडाळ विधानसभा), संपर्कप्रमुख – अतुल…

राणेंचा इशारा – “दोन्ही शिवसेना एकत्र आली, तर शिंदे गटाशी संबंध तोडू!”

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठवणारे विधान करत केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी आज स्पष्ट इशारा दिला “पालिका निवडणुकीत जर उद्धव ठाकरेंची आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र आली, तर आम्ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदे…

कणकवली तालुका पत्रकार संघ समाजातील मानवतेचा मंच झाला – प्रांताधिकारी जगदिश कातकर यांचे प्रतिपादन

संघाने रक्तदान शिबिर आयोजित करीत समाजासमोर ठेवला आदर्श कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पत्रकार संघ हा नेहमीच बातम्यांचा मंच म्हटला जातो. आता तो जीवनाचा मंच झाला आहे. पत्रकार मंडळी समाजातील चांगल्या व वाईट घडणाºया घडामोडींचा बातम्या देतात. शासन व प्रशासनातील…

अखेर सिंधुदुर्गात भाजपा शिवसेना महायुती

खासदार नारायण राणे यांनी केले जाहीर सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी) : सिंधुदुर्गात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा शिंदे शिवसेना महायुतीतून लढणार असल्याचे खासदार नारायण राणे यांनी आज कणकवली येथील पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यामुळे मागील काही दिवस सिंधुदुर्गात भाजपा शिवसेना आमनेसामने…

खा. नारायण राणेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

जिल्ह्यात महायुती होणार की स्वबळावर ? जिल्हावासीयांचे खा. राणेंच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष कणकवली (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होत आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खा. राणेंची महत्वपूर्ण पत्रकार…

शिवसेना आचरा विभागप्रमुख संतोष कोदे यांच्या मागणीला यश

चिंदर पावणाई रस्ता खडीकरण डांबरीकरण व त्रिंबक साटमवाडी स्मशानशेड कामांसाठी दहा लाख निधी मंजूर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत याचा पाठपुराव आणि मार्गदर्शन आचरा (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवणचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्रालयातून गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे २५/१५ अंतर्गत…

सावंतवाडी कारागृह भिंत उभारणीसाठी ४ कोटी मंजूर

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडीतील संस्थानकालीन वारसा असलेल्या जिल्हा कारागृहाच्या भिंत उभारणीसाठी ४ कोटी ४ लाख ८० हजार २१६ रुपये अंदाजित खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या पावसात कोसळलेली कारागृहाची भिंत आता उभारण्यात येणार आहे. संपूर्ण कारागृहाची धोकादायक झालेली भिंत…

अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदे निमित्त कनक स्मरणिकेसाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण प्रसारक मंडळाच्या, कणकवली महाविद्यालयात येत्या दि. १६ व १७ जानेवारी २०२६ या कालावधीत अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ३३ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.या राष्ट्रीय अधिवेशनात इतिहासाबरोबरचं आंतरविद्याशाखीय विषयांचे अन्य शोधनिबंध स्वीकारले जाणार असून राष्ट्रीय…

कार्यक्रमात बदल | मंत्री नितेश राणेंचा संविधानिक हितकारिणी महासंघाच्या वतीने रविवार 9 नोव्हेंबर रोजी नागरी सत्कार

जातीवाचक वाड्यावस्ती रस्त्यांची नावे बदलण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कृतज्ञता जिल्हा संघटक अंकुश जाधव यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित घटकांच्या वाड्या वस्ती आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून त्याऐवजी महापुरुष आणि लोकशाही मूल्याशी निगडित नावे देण्याचा ऐतिहासिक शासकीय निर्णय पालकमंत्री…