दुःखद: सावंतवाडीचे नायब तहसीलदार मनोज मुसळे यांचे हृदयविकाराने निधन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार मनोज मुसळे (वय ५५, रा. कणकवली) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत…








