Konkan News

Konkan News

पालकमंत्री नितेश राणे रविवार ३० ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवली ओमगणेश निवासस्थानी सायंकाळी ४ वाजता घेणार जनतेच्या गाठीभेटी कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे रविवारी ३० ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते कणकवली येथील ओमगणेश…

कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या पत्नी विजयालक्ष्मी पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या पत्नी सौ. विजयालक्ष्मी संदेश पारकर यांचा वाढदिवस कुटुंबीय, मित्रपरिवार आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी सौ. विजयालक्ष्मी संदेश पारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी सदिच्छा…

वेतोरे-वरचीवाडी येथील २२ वर्षीय युवकाची आत्महत्या

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : तालुक्यातील वेतोरे -वरचीवाडी येथील २२ वर्षीय युवकाने राहत्या घरातील हॉलमध्ये साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी उघडकीस आली. राज गोविंद उर्फ दीपक नाईक (२२) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे…

कणकवली नगरपंचायतीतील ७ कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता

शहरातील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर ; सणासुदीच्या काळात रोजगार हिरावल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या तब्बल सात सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सणासुदीच्या काळातच रोजगार हिरावल्याने संबंधित कर्मचाऱ्यांवर…

गोव्यातून मोटारसायकल चोरीप्रकरणातील पाहिजे आरोपी ताब्यात

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पणजीत कारवाई; पुढील तपासासाठी वेंगुर्ला पोलिसांच्या ताब्यात वेंगुर्ला (प्रतिनिधी) : मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गोव्यातील पणजी येथून शिताफीने ताब्यात घेतले. धीरज दिलीप गुप्ता (वय २०, रा. गणेशनगर, कोलवले,…

कणकवली कॉलेजमध्ये ‘खेलो इंडिया संवाद’ उत्साहात संपन्न

खेळाडू समर्थ राणे, तुषार परब व सुजाता हर्णे यांचा विद्यार्थ्यांशी ‘युवा संवाद’ कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६ चे औचित्य साधून माय भारत, सिंधुदुर्गआणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कणकवली कॉलेज, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेलो इंडिया संवाद – खेल…

वीज वाहिनीचा धक्का बसल्याने म्हैशीचा मृत्यू : तिथवली येथील घटना

वैभववाडी (प्रतिनिधी) : तिथवली भटवाडी येथे तुटून पडलेल्या वीज वाहिनीला स्पर्श झाल्यामुळे बाजीराव भगवान सावंत या शेतकऱ्याच्या मालकीची मुरा जातीची म्हैस जागीच मृत्युमुखी पडली. त्यामुळे त्यांचे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे हा अपघात झाल्यामुळे…

चौके-साळेल परिसरात गवा रेड्यांचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

तातडीने उपाययोजना करा : चौके माजी सरपंच राजा गावडे यांनी वेधले वनविभागाचे लक्ष चौके (प्रतिनिधी) : चौके, साळेल व परिसरातील गावांमध्ये गवा रेड्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, दिवसाढवळ्याही हे गवा रेडे रस्त्यालगत तसेच मानवी वस्तीजवळ मुक्तपणे संचार करताना दिसून…

ईद-ए-मिलाद निमित्त कणकवलीत मुस्लिम विकास मंचतर्फे सरबत वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : मुस्लिम विकास मंच, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ईद-ए-मिलाद निमित्त कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात सरबत वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमातून सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकोप्याचा संदेश देण्यात आला. या वेळी मुस्लिम विकास मंच, सिंधुदुर्गचे अध्यक्ष निसार…

महिला पदाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय दौरे करून महिला संघटना वाढवा -वैभव नाईक

शिवसेना पक्ष महिलांचा मान सन्मान ठेवून नेतृत्व करण्याची संधी देईल-श्रेया परब कुडाळमध्ये शिवसेना सिंधुदुर्ग महिला आघाडीची बैठक संपन्न कुडाळ (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी आणि कुडाळ विधानसभा मतदारसंघातील सिंधुदुर्ग महिला आघाडीची बैठक आज कुडाळ एमआयडीसी शासकीय विश्रामगृह…