Konkan News

Konkan News

ट्रक क्लीनरचा चाकूने स्वतःच्या गळ्यावर पोटावर वार करत आत्महत्येचा प्रयत्न

चौके साळेल परिसरातील चिरेखाणीनजीक घडली घटना गंभीर वार केल्याने क्लीनर युवकाची प्रकृती गंभीर चौके (प्रतिनिधी) : साळेल चौके परिसरात चिरेखाण व्यवसाय सुरू असलेल्या परिसरात कोल्हापूर गडहिंग्लज निलजी येथील चिरे भरण्यासाठी आलेल्या ट्रक वरील क्लीनर मानदेश निगोडा पाटील या युवकाने मंगळवार…

शिष्यवृत्ती परीक्षेत कणकवली विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचे यश

कणकवली (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. या प्रशालेच्या १३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे : इयता चौथी-वेद नीलेश कडूलकर, यथार्थ राकेश काणेकर, पाचवी पार्थ…

वेंगुर्ले आगारातर्फे आजपासून ३० ऑगस्टपर्यंत जादा अक्कलकोट बस

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वेंगुर्ले आगारातर्फे २५ ते ३० ऑगस्ट या कालावधीत दररोज सकाळी ७.४५ वाजता वेंगुर्ले-अक्कलकोट ही जादा बस सोडण्यात येणार आहे. ही बस वेंगुर्ले बस स्टॅण्डवरून निघणार असून मठमार्गे कुडाळ, कणकवली, बावडामार्गे अक्कलकोट असा…

गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप; शिक्षणप्रवासाला मिळाली नवी दिशा

मालवण (प्रतिनिधी) : कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वराडकर हायस्कूल व कला वाणिज्य महाविद्यालय, कट्टा येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख श्री. किशोर पाटकर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात…

राकेश परब यांचे कर्तृत्व प्रेरणादायी व अभिमानास्पद – जिल्हाप्रमुख दत्ता सामंत

विविध सामाजिक उपक्रमांनी राकेश परब यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चुनवरे गावचे सुपुत्र आणि राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे स्विय सहाय्यक राकेश परब यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी हजारो…

सोलार हायमास्टमुळे कणकवली शहर होणार अधिक प्रकाशमान ; नगराध्यक्ष संदेश पारकर

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील नागरिकांना सुरक्षित, प्रकाशमान आणि सुविधायुक्त वातावरण मिळावे, हा नगरपंचायतीचा कायम प्रयत्न आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाच्या माध्यमातून शहरातील विविध ठिकाणी सोलार हायमास्ट उभारण्यात आले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना चांगल्या प्रकाशाची सुविधा मिळणार आहे. सौरऊर्जेवर…

ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा, दहीहंडी व गणेशोत्सव शांततेत साजरे करा

जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा, दहीहंडी आणि गणेशोत्सव हे विविध धर्मीयांच्या श्रद्धेशी निगडित महत्त्वाचे सण एकाच कालावधीत येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व समाजघटकांनी परस्परांच्या श्रद्धा व भावनांचा आदर…

नरडवे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मोठा दिलासा..!

१५२ कुटुंबांना ६.८३ कोटींचे स्वेच्छा पुनर्वसन अनुदान मंजूर पालकमंत्री नितेश राणेंच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीनंतर प्रश्नाला निर्णायक गती सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील पाच गावांमधील १५२…

श्रावण सोमवारनिमित्त कुणकेश्वर मंदिरात प्रथम पूजा व आरतीचा मान सुशांत नाईक यांना

कुणकेश्वर (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र कुणकेश्वर – ‘कोंकणची काशी’ येथे श्रावण सोमवारनिमित्त पहाटे ५ वाजता प्रथम पूजा व आरती करण्याचा पवित्र सन्मान कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांना लाभला. या निमित्ताने श्री कुणकेश्वर महादेवाचे मनोभावे दर्शन घेत त्यांनी धार्मिक विधीमध्ये सहभाग…

श्रावण सोमवारनिमित्त सोनगेवाडीतील महिलांना मोफत कुणकेश्वर दर्शनाचा योग

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीच्या सोनगेवाडी, प्रभाग क्रमांक ११ मधील महिलांसाठी श्रावण सोमवारनिमित्त मोफत कुणकेश्वर दर्शन चे आयोजन करण्यात आले होते. महिलांना धार्मिक दर्शनाचा आनंद मिळावा, तसेच महिलांमध्ये स्नेह, आपुलकी आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने सुजित जाधव…