Konkan News

Konkan News

कणकवलीच्या सर्वांगीण विकासासाठी १०२.५० कोटींच्या निधीची मागणी

नगरपंचयातच्या सत्तेत आल्यानंतर सहा महिन्यांत विकासकामांना गती नगराध्यक्ष संदेश पारकर यांची पत्रकार परिषदेत माहिती कणकवली (प्रतिनिधी ) : कणकवली नगरपंचायतीमध्ये सत्तांतर होऊन रविवारी २१ जून रोजी सहा महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी पत्रकार परिषद घेऊन गेल्या सहा…

पालकमंत्री नितेशजी राणे साहेब वाढदिवस साजरा करणार नाहीत; समाजसेवा आणि ‘गो-सेवे’चे आवाहन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राज्यात निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर २३ जून रोजीचा पालकमंत्री नितेशजी राणे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. कोकणातील आंबा व काजू पिकांचे झालेले मोठे नुकसान, लांबलेल्या पावसाळ्यामुळे मच्छीमार बांधवांवर आलेले संकट तसेच…

कणकवलीत आज NEET पुनर्परीक्षा

परीक्षा केंद्राबाहेर कडक पोलीस बंदोबस्त कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) पुनर्परीक्षा आज कणकवली येथील परीक्षा केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडणार आहे. कणकवली कॉलेजमध्ये परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले असून दुपारी 2 ते 5 या वेळेत…

मोंड येथे नाचणी बियाणे व घरघंटीचे वाटप; कृषी योजनांची माहिती

देवगड (प्रतिनिधी): राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM) अंतर्गत ग्रामपंचायत मोंड येथे नाचणी पिकाच्या बियाण्यांचे वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. देवगड पंचायत समितीचे सभापती मा. श्री. गणेश राणे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाण्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास ग्रामपंचायत मोंडच्या प्रशासक श्रीमती शामल…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माऊली मित्र मंडळातर्फे दीपोत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या मित्र मंडळांच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत परमहंस…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवणात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आधुनिक धकाधकीच्या जीवनशैलीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी, सुलभ आणि शाश्वत उपाय आहे. योगामुळे शरीर सुदृढ राहते, मन प्रसन्न होते आणि आत्मविश्वासात वाढ होते. निरोगी व सक्षम समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने योगाला आपल्या…

कै. श्रीधरराव नाईक यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

रक्तदान शिबिराचे देखील करण्यात आले आहे आयोजन कणकवली शहरातील शेतकऱ्यांचा करणार सन्मान कणकवली (प्रतिनिधी) : समाजकार्य, शेतकरी हित आणि जनसेवेचा वारसा जपणारे कै. श्रीधरराव नाईक यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवार, २२ जून २०२६ रोजी कणकवली येथील कै. श्रीधरराव नाईक चौक…

अंगणवाडी व लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायत मदत करणार – नगराध्यक्ष संदेश पारकर

अंगणवाडी सेविका शहरातील लहान मुलांवर चांगले संस्कार घडवतात -उपनगराध्यक्ष सुशांत नाईक महिला व बाल विकास विभाग यांच्या महिला मेळाव्यास नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांची उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : अंगणवाडी व लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायतीकडून लागेल ती मदत…

खारेपाटण येथे मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित १० वी/१२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

शिवसेना पक्ष व यश कॉम्प्युटर यांचे आयोजन “विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य गुणांना वाव देऊन प्रगती करावी” – सौ रुहीता तांबे खारेपाटण (संतोष पाटणकर ) : “विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःमध्ये असलेलेले उपजत गुण व कला कौशल्याचा योग्य वापर करून आपली प्रगती करावी.” असे…

गणपतीपुळे समुद्रकिनारी पाच पर्यटक बुडाले

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रकिनारी शनिवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली आहे. पर्यटनासाठी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटकांच्या गटातील पाच जण समुद्रात बुडाल्याची घटना घडली असून त्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर मोहीम राबविण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर…