शिवडाव तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी श्री. काशिनाथ गावकर यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिवडाव गावची ग्रामसभा आज उत्साहात संपन्न झाली असून या ग्रामसभेमध्ये गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची पुनर्रचना करण्यात आली. यावेळी समितीच्या अध्यक्षपदी श्री. काशिनाथ गावकर यांची निवड करण्यात आली. गावातील शांतता, सलोखा आणि सामाजिक ऐक्य अबाधित…








