Konkan News

Konkan News

लँड टायटलिंग कायदा अंमलात आणून प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना राबविण्यात

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कणकवलीत घोषणा १५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी खाजगी जागेवरील बांधलेल्या घरांना गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करणार महसूल समाधान शिबिरात अनेक लोकाभिमुख निर्णयांची घोषणा कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधुनिक ड्रोन सर्वेक्षण करून प्रत्येक मालमत्तेला प्रॉपर्टी कार्ड देण्याची…

जनतेच्या हिताचे निर्णय प्रत्यक्षात पोहोचविणारे मंत्री म्हणजे बावनकुळे : मंत्री नितेश राणे

‘महसूल पर्व’ उपक्रमाचा गौरव; सिंधुदुर्गात उद्योग, पर्यटन प्रकल्पांना महसूल विभागाचे भक्कम सहकार्य असल्याचे प्रतिपादन बावनकुळे यांच्या कार्यशैलीतून आम्ही शिकतो; तरुण मंत्र्यांसाठी ते आदर्श : नितेश राणे कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यपद्धतीचे जाहीरपणे…

अवैध दारूने खचाखच भरलेल्या ट्रकसह 55 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त

कणकवली (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील महामार्ग पेट्रोलिंग ड्युटीदरम्यान ओसरगाव महामार्ग वाहतूक पोलीस केंद्राच्या पथकाने तळेरे औदुंबरनगर येथे आयशर टेम्पोतून होणारी गोवा बनावटीची 38 लाख 40 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू ओसरगाव महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राच्या पथकाने रविवार 2 ऑगस्ट…

हॉटेल, स्टॉल च्या नावाखाली घरातून अन्न पदार्थ शिजवून होतेय विक्री

FDA पथक त्यावर “किरण’ टाकणार का ? आवश्यक परवाने नसतानाही सूरु असते उलाढाल मग फक्त नियम केवळ रस्त्यालगत असलेल्या हॉटेल व्यावसायिकांसाठीच आहेत का ? कणकवली (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.…

बिडवाडी ग्रामविकास संघटना आयोजित आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

लहान गटात वेदांग साळसकर तर मोठ्या गटात कु.उर्वी तेली प्रथम खारेपाटण (संतोष पाटणकर ) : कणकवली तालुक्यातील बिडवाडी या गावी ग्रामविकास संघटना बिडवाडी यांच्या वतीने आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा शनिवार दि.१ ऑगस्ट २०२६ रोजी जि.प.केंद्र शाळा बिडवाडी नं.१ येथे संघटनेचे अध्यक्ष…

नागरिकांशी संवाद साधण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या कणकवलीत

कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवारी ३ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान ते मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या समवेत नागरिकांशी संवाद…

कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांची चिपी विमानतळ येथे नागरी उड्डयन सुरक्षा अधिकारी म्हणून बदली

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांची चिपी विमानतळ येथे नागरी उड्डयन सुरक्षा अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कमलेश बच्छाव यांची कणकवली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तेजस नलावडे यांनी…

इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षेत खारेपाटण टाकेवाडी जि.प. प्राथमिक शाळेचा १०० टक्के निकाल

खारेपाटण (संतोष पाटणकर) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण संभाजी नगर येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा टाकेवाडी या शाळेचा इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून एकूण ४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.यापैकी ३ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.तर…

आरोग्य विभाग सचिव ई. रवींद्रन यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट

कणकवली (प्रतिनिधी) : आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन यांनी पालकमंत्री नीतेश राणे यांची येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी उपस्थित होते. जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा दर्जा अधिक सक्षम करण्याच्यादृष्टीने विविध विषयांवर…

मालवण-अक्कलकोट एसटी सेवा सुरू

मालवण (प्रतिनिधी) : एसटी महामंडळाच्या मालवण आगारातून मालवण – अक्कलकोट ही थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ही सेवा मोठी दिलासादायक ठरणार आहे. या नव्या सेवेमुळे कोकणातील प्रवाशांना आता बदल्या न करता अक्कलकोटपर्यंत थेट प्रवासाची…