Konkan News

Konkan News

कणकवली उड्डाण पुलाखालील स्टॉल हटले

स्टॉलधारकांनी स्वतःच उचलले स्टॉल कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील उड्डाण पुलाखाली उभारण्यात आलेले स्टॉल अखेर स्टॉलधारकांनी स्वतःहून हटवले आहेत. नगरपंचायत प्रशासनाने काल संबंधित स्टॉलधारकांना एक दिवसाची मुदत दिली होती. या मुदतीनंतर कारवाई अटळ असल्याचा इशारा देण्यात आला होता. नगरपंचायतीच्या सूचनेनंतर…

‘वन स्टेट, वन डेस्टिनेशन’ उपक्रमातून सिंधुदुर्ग पर्यटनाला नवी दिशा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शासनाच्या ‘वन स्टेट, वन डेस्टिनेशन’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार (१७ जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयात प्राथमिक नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटन क्षमता अधिक व्यापक पातळीवर विकसित करण्यासाठी…

कणकवलीत १९ जुलैला श्री जगन्नाथ रथयात्रा

कणकवली (प्रतिनिधी) : इस्कॉन कणकवलीतर्फे रविवार, १९ जुलै रोजी भव्य ‘श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे मुख्य प्रवक्ते म्हणून इस्कॉन बेळगाव येथील श्रीमान माधवचरण प्रभूजी उपस्थित राहणार आहेत. रविवार, १९ जुलैला सकाळी ९ वाजता बांधकरवाडी येथील…

जादूटोणा, महिलेवर अत्याचार अर्से गंभीर आरोप ; गुन्हा दाखल

विनायक राऊत आणि कुटुंबीयांना अटक का नाही? : आमदार निलेश राणे यांनी उपस्थित केले सवाल मालवण (प्रतिनिधी) : जादूटोणा, महिलेवर अत्याचार अश्या गंभीर आरोप अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या विनायक राऊत आणि कुटुंबीयांना अद्याप अटक का नाही? असा रोखठोक सवाल आमदार…

ओसरगाव बोर्डवे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वृक्षारोपण

कणकवली (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलच्या वतीने डॉ. श्री. विद्याधर तायशेटे यांच्या पुढाकारातून तसेच रोटरीचे विश्वस्त आणि गावचे सुपुत्र श्री. दीपक आळवे यांच्या माध्यमातून ओसरगाव बोर्डवे न्यू इंग्लिश स्कूल येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी शाळेच्या परिसरात…

भरदिवसा नांदगावातील बंगल्यावर चोरी

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गालगत नांदगाव-ओटव फाटा सर्व्हिस रोडवरील एका बंगल्यात भरदिवसा चोरी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेत रोख रक्कम, दोन मोबाईल आणि स्मार्टवॉच असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नांदगाव-ओटव फाटा सर्व्हिस रोडलगत दिनेश…

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

कणकवली शहरातील परबवाडी येथील युवकाला अटक राहत्या घरी नेऊन अत्याचार केल्याचा आरोप कणकवली (प्रतिनिधी) : १६ वर्षीय अल्पवहीन युवतीचे अपहरण आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात कणकवली शहरातील परबवाडी येथील अभिषेक व्यंकटेश वडार या २० वर्षीय युवकाला महिला कणकवली पोलीस…

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत लाभ पोहोचवा

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे आढावा बैठकीत निर्देश मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या विविध योजनांची प्रभावी आणि परिणामकारक अंमलबजावणी करून या योजनेचा लाभराज्यातील अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे यांनी आज दिले. व्यापक हिताच्या…

महाराजस्व समाधान अभियानाचा लाभ घ्या !

कणकवली (प्रतिनिधी) : राज्यातील नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने निपटारा करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी व न्यायप्रिय प्रशासनातून प्रेरणा घेऊन महसूल विभागाने हा उपक्रम…

मार्केट यार्डच्या कामाचा नीतेश राणेंकडून आढावा

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदगाव वाघेरी येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या आधुनिक मार्केटयार्डला पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नीतेश राणे यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे तसेच संबंधित अधिकारी…