राणेंचा इशारा – “दोन्ही शिवसेना एकत्र आली, तर शिंदे गटाशी संबंध तोडू!”

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठवणारे विधान करत केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी आज स्पष्ट इशारा दिला “पालिका निवडणुकीत जर उद्धव ठाकरेंची आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र आली, तर आम्ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदे…







