Konkan News

Konkan News

असलदेत वटवृक्ष कोसळून तरूण जागीच ठार

दुचाकीवर कोसळला वटवृक्ष; सहप्रवासी जखमी कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील असलदे येथे चालत्या दुचाकीवर वटवृक्ष कोसळला. यात प्रतीक प्रकाश वाळके (वय २८, रा.असलदे मधलीवाडी) हा जागीच ठार झाला. तर दुचाकीवरील अन्य एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कणकवलीत आणण्यात आले…

तारामुंबरी बीचवर आढळला मृत डॉल्फिन

वन विभागाकडून नियमानुसार दफन ; सुमारे ८ फूट लांबीचा डॉल्फिन देवगड (प्रतिनिधी) : तारामुंबरी समुद्रकिनारी सोमवारी (१४ सप्टेंबर) सुमारे आठ फूट लांबीचा मृत डॉल्फिन आढळून आला. मत्स्यव्यवसाय विभागाचे सुरक्षा रक्षक अभिषेक कोयंडे हे नियमित कर्तव्यावर असताना तारामुंबरी बीचवर त्यांना हा…

हळवल फाट्यावरील अपघाती वळण अखेर हायमास्टने उजळले

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनंत्र तातडीने कारवाई गणेशोत्सवाच्या दिवशी महामार्गावरील धोकादायक वळण झाले प्रकाशमान कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथील अपघाती वळणावर अखेर हायमास्ट दिवा कार्यान्वित झाल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या ठिकाणी सातत्याने अंधार…

भजनी बुवा समीर कदम यांच्या निधनाने कदम कुटुंबीयांचे सांत्वन

माजी आमदार वैभव नाईक यांनी पोखरण येथे घेतली कुटुंबीयांची भेट कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पोखरण गावचे सुप्रसिद्ध भजनी बुवा समीर कदम यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पोखरण गावासह परिसरातील भजनप्रेमी, वारकरी आणि धार्मिक क्षेत्रात शोककळा पसरली…

OBC प्रमाणपत्राचा तिढा सुटला ! आ. प्रमोद जठारांच्या पाठपुराव्याबद्दल समाजबांधवांची कृतज्ञता

कासार्डेत आमदार प्रमोद जठारांचा ओबीसी समाज बांधवांकडून भव्य नागरी सत्कार, कृतज्ञतेचा वर्षाव कणकवली (प्रतिनिधी) : वैश्यवाणी समाजातील पात्र घटकांना OBC प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी आमदार प्रमोद जठार यांनी लावून धरलेल्या पाठपुराव्याला अखेर…

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वार खारेपाटण चेक पोस्ट येथे आरोग्य पथक तैनात

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : “आपला गाव आरोग्य संपन्न गाव “या अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या गणेश भक्त वचाकरमान्यांच्या स्वागतासाठी व त्यांच्या आरोग्याच्या देखभाली दृष्टीने सिंधुदुर्ग…

तळेरे येथे ‘टेक गुरु मोबाईल’ दालनाचा शुभारंभ; आधुनिक मोबाईल सेवा आता ग्राहकांच्या सेवेत

तळेरे (स्वप्नील तांबे) : ग्राहकांना आधुनिक, दर्जेदार आणि विश्वासार्ह मोबाईल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तळेरे येथे ‘टेक गुरु मोबाईल’ या नव्या दालनाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. या दालनामध्ये विविध नामांकित कंपन्यांचे स्मार्टफोन, मोबाईल अॅक्सेसरीज तसेच मोबाईलशी संबंधित विविध सेवा उपलब्ध…

कोकणातील गणेशभक्तांना घेऊन ‘शिवसेना एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना

मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी मुंबईतून आपल्या कोकणातील गावी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी यंदाही ‘शिवसेना एक्सप्रेस’ विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. कोकणकरांचा प्रवास मोफत आणि सुरक्षित व्हावा, या उद्देशाने सालाबादप्रमाणे यंदाही या विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले. आज दि. १२ सप्टेंबर २०२६…

रस्त्याच्या डागडुजी चे आश्वासन मिळाले व ओसरगाव ग्रामस्थांनी थेट ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला

ठाकरे सेनेचे कणकवली विधानसभाप्रमुख सुशांत नाईक यांच्याकडून गणेश चतुर्थी पूर्वी रस्त्याची ग्वाही लोकप्रतिनिधींची आंदोलनाकडे पाठ झाल्याने आंदोलनकर्त्यांचा संताप कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव येथील परबवाडी अपराधवाडी परिसरातील रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून रस्ता पूर्ण करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळपासून…

मुंबईहून सावंतवाडीला जाणाऱ्या जादा बसला आरवली नजीक अपघात

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गांवर आरवली नजिक खेरशेत कासे फाटा येथे मुंबईहून सावंतवाडी येथे एम एच १४ एम एच ६४५० बस ला जाणाऱ्या एसटी बस ला अपघात झाला. अपघातात एसटी चे ब्रेक न लागल्याने पुढच्या सोळा टायर ट्रक ला…