Konkan News

Konkan News

ओसरगाव बोर्डवे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वृक्षारोपण

कणकवली (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलच्या वतीने डॉ. श्री. विद्याधर तायशेटे यांच्या पुढाकारातून तसेच रोटरीचे विश्वस्त आणि गावचे सुपुत्र श्री. दीपक आळवे यांच्या माध्यमातून ओसरगाव बोर्डवे न्यू इंग्लिश स्कूल येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी शाळेच्या परिसरात…

भरदिवसा नांदगावातील बंगल्यावर चोरी

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गालगत नांदगाव-ओटव फाटा सर्व्हिस रोडवरील एका बंगल्यात भरदिवसा चोरी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेत रोख रक्कम, दोन मोबाईल आणि स्मार्टवॉच असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नांदगाव-ओटव फाटा सर्व्हिस रोडलगत दिनेश…

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

कणकवली शहरातील परबवाडी येथील युवकाला अटक राहत्या घरी नेऊन अत्याचार केल्याचा आरोप कणकवली (प्रतिनिधी) : १६ वर्षीय अल्पवहीन युवतीचे अपहरण आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात कणकवली शहरातील परबवाडी येथील अभिषेक व्यंकटेश वडार या २० वर्षीय युवकाला महिला कणकवली पोलीस…

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत लाभ पोहोचवा

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे आढावा बैठकीत निर्देश मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या विविध योजनांची प्रभावी आणि परिणामकारक अंमलबजावणी करून या योजनेचा लाभराज्यातील अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे यांनी आज दिले. व्यापक हिताच्या…

महाराजस्व समाधान अभियानाचा लाभ घ्या !

कणकवली (प्रतिनिधी) : राज्यातील नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने निपटारा करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी व न्यायप्रिय प्रशासनातून प्रेरणा घेऊन महसूल विभागाने हा उपक्रम…

मार्केट यार्डच्या कामाचा नीतेश राणेंकडून आढावा

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदगाव वाघेरी येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या आधुनिक मार्केटयार्डला पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नीतेश राणे यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे तसेच संबंधित अधिकारी…

भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांची मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना सह-अध्यक्षपदी निवड

नियुक्तीनंतर खासदार नारायण राणे व मंत्री नितेश राणेयांची भेट आशीर्वाद घेत मानले आभार कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ अंतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी सह-अध्यक्षपदी भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा देवगड-शिरगावचे सुपुत्र संदीप साटम यांची अधिकृत निवड…

सिद्धार्थनगर स्मशानभूमीतील सुविधा तातडीने द्या; अन्यथा १५ ऑगस्टला आंदोलन

माजी नगरसेवक गौतम खुडकर यांचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील वॉर्ड क्रमांक ८ मधील सिद्धार्थनगर स्मशानभूमीतील अपुऱ्या मूलभूत सुविधांबाबत माजी नगरसेवक गौतम खुडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नगरपंचायत प्रशासनाला इशारा दिला आहे. स्मशानभूमीतील लाकडाची व्यवस्था, वीजपुरवठा आणि संरक्षण भिंतीचे…

फोंडाघाट येथे गोवा बनावटीच्या अवैध मद्यसाठ्यासह १ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

एलसीबीची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग (एलसीबी) पथकाने फोंडाघाट येथे गुरुवारी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास धाड टाकून गोवा बनावटीच्या अवैध मद्यसाठ्यावर कारवाई केली. या कारवाईत १ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मद्यसाठा…

कणकवलीच्या विकासासाठी ११.५० कोटींचा निधी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहराच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाकडून तब्बल ११ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधीतून अत्याधुनिक प्रसाधनगृह, प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण तसेच शहरात आधुनिक व्यापारी संकुल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही माहिती कणकवली…