दोडामार्ग उबाठाच्या तालुका प्रमुख श्रेयाली गवस यांचा शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश

दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या महिला पदाधिकारी यांनी माजी शालेय शिक्षण मंत्री आणि आमदार दीपकभाई केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे त्यामुळे उबाठा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. उबाठाच्या महिला तालुका…








