फोंडाघाटात गोवा बनावटीच्या दारूवर धाड

७ हजार ५०० रुपयांचा माल जप्त कणकवली (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्गच्या पथकाने ७ मार्च रोजी फोंडाघाट-फोंडातिठा येथे हुंबरट रोडनजीक छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत सूर्यकांत सुभाष शेळके (वय ४२, रा. फोंडाघाट) याच्याकडून ७,५०० रुपये किमतीच्या एकूण…








