Category बातम्या

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत करा

कणकवली तालुका हॉटेल चालक – मालक संघटनेची मागणी; तहसीलदारांना दिले निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : मध्यपूर्व आशिया, अमेरिका व युरोपियन खंडात सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम गॅस पुरवठ्यावर होत असून कणकवली शहरात कमर्शियल गॅस सिलिंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.…

स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त रक्तदान शिबिर

स्वामी समर्थ मठ डामरे आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान चे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : स्वामी समर्थ महाराज प्रकटदिनानिमित्त शुक्रवार 20 मार्च रोजी स्वामी समर्थ मठ डामरे आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान च्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 20 मार्च…

साळेल येथे जल अर्पण दिनानिमित्त जलपूजन व जल उत्सव कार्यक्रम संपन्न

चौके (प्रतिनिधी) : जागतिक जल अर्पण दिनानिमित्त जलपूजन व जल उत्सव कार्यक्रम प्राथमिक शाळा साळेल नं २ च्या पटांगणात मोठ्या दिमाखात पार पडला. कार्यक्रमाचे उदघाटन मालवण पंचायत समितीच्या सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती घनश्याम झाड, तसेच मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी…

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १७ मार्चला विविध सामाजिक उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पार पडली. या बैठकीत कुडाळ – मालवण चे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १७ मार्च रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत सकाळी…

कणकवली शहराच्या विकासकामांचे श्रेय सत्ताधाऱ्यांनी घेऊ नये- समीर नलावडे

सध्या सुरू असलेल्या कामांना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला विकास निधी मंजूर झालेली सर्व कामे आमच्या कारकिर्दीतील – बंडू हर्णे कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहराच्या विकासासाठी आम्ही सत्तेत असताना पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे विविध विकासकामांसाठी निधीची मागणी करत प्रस्ताव सादर…

पळसंब शाळा नं. १ च्या लोक सहभागातून उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा संपन्न

आचरा (प्रतिनिधी) : प्रवेशद्वारचा लोकार्पण सोहळा गुरुवार 12 मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजकपळसंब शाळा नं. १ च्या लोक सहभागातून उभारण्यात आलेल्या सचिन माणगांवकर, माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून…

सिंधुदुर्गात सेंद्रिय शेतीसाठी अभिनव पाऊल : कणकवलीत जैविक निविष्ठा संसाधन केंद्राचे भूमिपूजन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी कणकवली ऑरगॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या जैविक निविष्ठा संसाधन केंद्र (BRC) तसेच माती परीक्षण केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन डामरे (साटमवाडी), ता. कणकवली येथे उत्साहात संपन्न झाले. सदर भूमिपूजन जमीन मालक…

फोंडाघाट महाविद्यालयात मोफत महा आरोग्य तपासणी शिबिर संपन्न ! ३८५ रुग्णांची तपासणी व उपचार

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला व वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट मध्ये डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, कोल्हापूर यांच्या सहकार्याने, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, फोंडाघाट व पंचक्रोशीतील महिलांसाठी मोफत महा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजना व सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत…

वैभववाडी येथील राजू पवार यांना राज्यस्तरीय ‘कृषिरत्न’ पुरस्कार जाहीर

वैभववाडी (प्रतिनिधी) : स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा सन २०२६ चा मानाचा राज्यस्तरीय ‘कृषिरत्न’ पुरस्कार वैभववाडी येथील प्रगतशील शेतकरी व कृषी उद्योजक श्री. अभिजीत (राजू) दशरथ पवार यांना जाहीर झाला आहे. शेती, उद्योजकता आणि सामाजिक…

17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

मुंबई (प्रतिनिधी) : 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये…