मनसे कणकवली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक श्री. संदीप दळवी आणि श्री. गजानन राणे यांच्या मार्गदर्शना खाली कणकवली-देवगड विधानसभा संपर्क अध्यक्ष श्री. संतोष शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली विधानसभा मतदारसंघातील स्थानिक जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत…








