Category बातम्या

व्यसन ही समाजाला लागलेली कीड -नगराध्यक्ष संदेश पारकर

कणकवलीत व्यसनमुक्तीपर जनजागृती कार्यक्रम कणकवली (प्रतिनिधी) : व्यसन ही समाजाला लागलेली कीड आहे. या कीडीचा बीमोड करण्यासाठी नशामुक्ती मंडळांसह व्यसनमुक्ती विविध संघटनांना काम करीत आहेत. त्यांचे हे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांसह तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. नशामुक्ती मंडळाच्या…

शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा – तहसीलदार गणेश लव्हे

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा 1) चौके येथे शुभारंभ आंबेरी मंडळ पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद उपजिल्हाधिकारी नितीन राऊत यांची प्रमुख उपस्थिती चौके (प्रतिनिधी) :– महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग व वन विभाग यांच्या वतीने राज्यात छत्रपती शिवाजी महाराज…

कुडाळमध्ये गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कारवाई

17 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत दारु तस्करी प्रकरणी दोघाना अटक कुडाळ (प्रतिनिधी) : गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर कुडाळ पोलिसांनी आज कारवाई केली या कारवाईत 7 लाख 20 हजार रुपये किंमतीची दारु व आयशर टेम्पो असा एकूण…

बलात्कारसह पोक्सो च्या गुन्ह्यात 20 वर्षे जेलसह 30 हजारांचा दंड

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील अकरावी मध्ये शिकत असलेल्या सुमारे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत व्हॉट्सॲप द्वारे ओळख निर्माण करून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मालवण तालुक्यातील वडाचापाट गावातील आरोपी अमृत उर्फ केतन सखाराम पालव याला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. सुधीर…

देवगड येथे अपघात; चार जण जखमी

देवगड (प्रतिनिधी) : जामसंडे आझादनगर येथील एका अवघड वळणावर रिक्षा पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात निरोम येथील दोन महिलांसह एकूण चारजण गंभीर जखमी झाले आहेत. तेजस प्रकाश नारकर (३५, निरोम मधलीवाडी), मनोरमा रमेश राऊत (६५), नयना नामदेव राऊत (५३), आर्या…

सेवानिवृत्ती लाभांसाठी बोभाटे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सेवानिवृत्तीला जवळपास वर्ष पूर्ण होत आले तरी शासनाकडून सेवानिवृत्तीपर लाभ मिळाले नसल्याने सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक रघुनाथ दत्तात्रय बोभाटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. बोभाटे हे ३१ मार्च २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. मात्र सेवानिवृत्तीनंतर मिळणारे…

सिंधु सर्च टॅलेंट परीक्षेत चिंदर भटवाडी शाळेचा सर्वेश कदम सिल्व्हर मेडल तर सुजन चव्हाण ब्राँझ पदकाचा मानकरी…!

आचरा (प्रतिनिधी) : जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ-सांगवे आयोजित सिंधु सर्च टॅलेंट परीक्षेत जिल्हा परिषद शाळा चिंदर भटवाडीच्या इयत्ता तिसरीतील सर्वेश महेश कदम याने सिल्व्हर मेडल तर सुजन परेश चव्हाण याने ब्राँझ मेडल प्राप्त केले. दोन्हीही…

स्वर्गीय संजय नाईक यांचा जन्मदिवस विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमानी साजरा

संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान पेंडूर चे आयोजन चौके (प्रतिनिधी) : वराडकर हायस्कुल कट्टाचे माजी मुख्याध्यापक, ग्रामपंचायत खरारे पेंडूरचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते दिवंगत कै. संजय नाईक यांचा 8 मार्च हा जन्मदिवस पेंडूर, तळीवाडी येथे विविध समाजिक, शैक्षणिक उपक्रमानी साजरा…

सावंतवाडी सभापतीपदी सुस्मिता जाधव तर उपसभापतीपदी गौरव मुळीक बिनविरोध

महायुतीकडून जल्लोष : अभिनंदनाचा वर्षाव सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी पंचायत समिती सभापती निवड आज येथील पंचायत समिती सभागृहात पार पडली. सभापतीपदी शिवसेनेच्या सुस्मिता जाधव व उपसभापती पदी भाजपचे गौरव मुळीक यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा…

खासदार नारायण राणे यांनी केले राजेंद्र प्रभुदेसाई यांचे अभिनंदन !

मसुरे (प्रतिनिधी) : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे यांची कणकवली येथील ॐ गणेश या निवासस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा मजूर फेडरेशन संस्था अध्यक्ष श्री. राजेंद्र प्रभुदेसाई यांनी भेट घेतली व आशीर्वाद घेतले. संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र प्रभुदेसाई यांचे यावेळी…