बांदा शहरातील दोन ठिकाणी आगीत काजू बागायत खाक

ऐन हंगामात शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला बांदा (प्रतिनिधी) : बांदा शहरातील देऊळवाडी व मुस्लिमवाडी भरड परिसरात आज दुपारी लागलेल्या भीषण आगीत सुमारे पाच एकर क्षेत्रातील काजू बागायती जळून खाक झाल्याची घटना घडली. काजू हंगाम तोंडावर असतानाच बागायतींचे मोठे नुकसान झाल्याने…








