Category बातम्या

कोकि म्हणून परिचित ज्येष्ठ रिक्षा व्यावसायिक विवेकानंद पाटकर यांचे निधन

कणकवलीत हळहळ कणकवली (प्रतिनिधी) : कांबळे गल्ली येथील रहिवासी विवेकानंद भास्कर पाटकर (वय ६३) यांचे राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने शहरातील सामाजिक, धार्मिक व रिक्षा व्यावसायिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. शहरातील ज्येष्ठ रिक्षा व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख…

कणकवलीत भटक्या कुत्र्यांची पकड मोहीम सुरू

नगरपंचायतीकडून एजन्सीची नियुक्ती निर्बीजीकरण झाल्यानंतर पुन्हा मूळ ठिकाणी सोडणार कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांची पकड मोहीम आजपासून सुरू करण्यात आली. आज (ता. २७) नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा प्रारंभहोणार आहे. पकडलेल्या…

व्यापारी संघ कणकवलीचा ‘प्रज्ञानी’ उपक्रम

स्कॉलरशिप परीक्षेसाठी ऑनलाईन मार्गदर्शन कणकवली (प्रतिनिधी) : इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना योग्य दिशा व प्रभावी प्रशिक्षण मिळावे, यासाठी कणकवली तालुका व्यापारी संघातर्फे ‘प्रज्ञानी’ या ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम भा. ता.…

कासार्डेवासीयांच्या कस्तूरीला भावपूर्ण श्रद्धांजली

कुठलेही गुन्हे घेण्यासाठी आम्ही तयार; ग्रामस्थांची भावना कणकवली (प्रतिनिधी) : वैद्यकीय उपचारादरम्यान मृत झालेल्या कस्तूरी पाताडे हिला आज कासार्डे ग्रामस्थांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. तर आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, डॉक्टरांवर कारवाई झाली…

‘त्या’ डॉक्टरला आमच्या हवाली करा; संतप्त ग्रामस्थांची मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : डोक्याला असलेली गाठ काढण्याची शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात पार पडल्यानंतर रक्तस्त्राव थांबत नसल्याने कोल्हापूर येथे दाखल केल्यानंतर युवतीचा मृत्यू झाल्याबाबत संतप्त ग्रामस्थांनी अखेर युवतीच्या मृतदेहासह त्या खासगी रुग्णालयात धाव घेतली. ग्रामस्थांनी युवतीचा मृतदेह थेट रुग्णालयाच्या दारावर ठेवला. शस्त्रक्रिया…

कणकवली तालुका बौद्ध विकास संघाचे उपाध्यक्ष सुनील तांबे यांना पितृशोक

नारायण महादेव तांबे यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन कणकवली (प्रतिनिधी) : बेळणे खुर्द बौद्ध विकास मंडळ मुंबई शाखा बेळणे खुर्द चे माजी सचिव, नांदगाव विभागाचे माजी अध्यक्ष व बौद्धाचार्य आणि कणकवली तालुका बौद्ध विकास संघ शाखा कणकवली चे विद्यमान…

मेंदूच्या विकार असलेला पन्नास बालकांची यशस्वी तपासणी

शासनातर्फे होणार मोफत ऑपरेशन आणि उपचार ओरोस (प्रतिनिधी) : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत 0 ते 18 वर्षे वयोगटातील मेंदूचे विकार असलेल्या ५० मुलांची यशस्वी तपासणी करण्यात आली.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत 0 ते 18 वर्षे वयोगटातील मेंदूचे विकार प्रवर्गातील…

परमहंस भालचंद्र महाराज यांचा रविवारपासून पुण्यतिथी महोत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : अनंतकोटी, ब्रम्हांडनायक राजाधिराज, योगीराज परमहंस भालचंद्र महाराज यांचा 48 वा पुण्यतिथी महोत्सव कनकनगरीत रविवार 23 नोव्हेंबर ते गुरूवार 27 नोव्हेंबर या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या महोत्सवानिमित्त नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाचा कीर्तन महोत्सव देखील…

माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या उपस्थितीत प्रभाग क्र.17 चे उमेदवार अबिद नाईक यांचा डोअर टु डोअर झंझावती प्रचार

मतदारांकडून अबिद नाईक यांना उत्स्फूर्त प्रतिसाद कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत निवडणूक 2025 ची रणधुमाळी रंगात आली असून राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक हे प्रभाग क्रमांक 17 मधून राष्ट्रवादी–भाजपा युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रभावी पद्धतीने जनसंपर्क करत आहेत.नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे,सर्वसामान्यांसाठी…

हरकूळ बु. सुतारवाडीतील उबाठा सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत केला प्रवेश हरकूळ बुद्रुक येथे उबाठा सेनेला धक्का कणकवली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भारतीय जनता पार्टीत इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी- कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात भाजप मध्ये पक्षप्रवेश करत आहेत. कणकवली तालुक्यातील…