कणकवलीत युवकाची १ लाख ६१ हजारांची ऑनलाईन फसवणूक

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील एका युवकाच्या बँक खात्यातून अज्ञात व्यक्तीने परस्पर १ लाख ६१ हजार रुपये काढून घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत साईराज मनोहर मेस्त्री (वय २६, रा.…








