Category कणकवली

भारतीय बौद्ध महासभेतर्फे डॉ. आंबेडकर जयंती साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : बोधिसत्व, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग शाखा, महिला शाखा, कणकवली शाखा, समता सैनिक दलाच्या संयुक्त विद्यमाने सोनगेवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष आनंद…

पोलीस मुख्यालयापासून ४ किलोमिटर अंतरावर मोठा जुगार अड्डा

अवैध धंदे रोखण्यात गृह खातं अपयशी; उपरकरांचा गंभीर आरोप कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गात अमली पदार्थामुळे युवा पिढी बरबाद होत असून अनेक तरूण आत्महत्या करत आहेत. तर पोलिसांच्या आशीर्वादाने मटका आणि जुगार खुलेआम सुरू आहेत. येत्या काही दिवसांत पोलीस यंत्रणेकडून यावर…

कणकवली बस स्थानकासमोर बसची मोटारसायकलला धडक

सुदैवाने जीवितहानी टळली कणकवली (प्रतिनिधी) : शनिवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली बस स्थानकासमोर अपघात झाला. देवरुख-सावंतवाडी बस कणकवली बस स्थानकात प्रवेश करत असताना, बाजूने वागदेच्या दिशेने जाणाऱ्या हिरो कंपनीच्या डेस्टिनी मोटारसायकलला वळण घेताना बसने धडक दिली. या…

अवैध वाळू वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; एका रात्रीत १५ वाहनांवर कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांची रस्त्यावर उतरून कारवाई सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने समन्वय साधत व्यापक आणि नियोजित ‘सर्जिकल स्ट्राईक’ राबवला. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट निर्देशानुसार विविध तालुक्यांतील तहसीलदारांनी संयुक्त पथके…

पोलिसांसाठी आरोग्य तपासणी शिबीर !

लायन्स क्लब ऑफ कणकवलीचा उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली लायन्स क्लबच्यावतीने पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर व चर्चा सत्राचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह तपासणी, स्ट्रेस व्यवस्थापन, आहार विहार,…

डॉ. विशाल रेड्डी यांच्या बदलीनंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची भटकंती

डॉ. विशाल रेड्डी यांना पुन्हा कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नियुक्ती देण्याची होतेय मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील विश्वासार्ह डॉक्टर बनलेले डॉ. विशाल रेड्डी यांची सावंतवाडी येथे बदली झाल्यानंतर रुग्णांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. बुधवारी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी…

दिव्यांग व्यक्तींना आवश्यक सहकार्य मिळणार – तहसीलदार दीक्षांत देशपांडे

कणकवलीत दिव्यांगांसाठी विशेष शिबिर ! तहसील प्रशासनाचा संवेदनशील पुढाकार ! कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिव्यांग नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत प्रशासन संवेदनशील असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असणाऱ्या विविध दाखल्यांसाठी प्रशासनाचे सहकार्य यापुढेही…

क्रशर प्लांटमुळे घरांना तडे; तोंडवली बोभाटेवाडी ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू

नांदगाव (प्रतिनिधी) : तोंडवली बोभाटेवाडी येथे सुरू करण्यात आलेल्या क्रशर प्लांटमुळे परीसरातील घरांना तडे व धूळ पसरत असल्याने ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनास व सबंधित ठेकेदार कंपनीस पत्रव्यवहार करून क्रशर बंद करण्यात यावा अशी मागणी केली होती. ग्रामस्थांनी दिलेल्या २५ मार्चच्या निवेदनानुसार…

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाच म्हशींना अज्ञात वाहनाची धडक, ३ ठार

कणकवली (स्वप्निल तांबे) : मुंबई-गोवा महामार्गावर जांभूळवाडी बसस्टॉप परिसरात आज भीषण अपघात घडला असून अज्ञात वाहनाच्या धडकेत पाच म्हशींचा गंभीर अपघात झाला आहे. या दुर्घटनेत तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाला असून दोन म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरून…

कणकवलीत प.पू. देवी अनुसया माता विश्रांतीधाम आश्रमाचा १३ वा वर्धापनदिन सोहळा साजरा होणार

१८ व १९ एप्रिल रोजी अक्षय तृतीया निमित्त दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रम मिरवणूक, महापूजा, कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : प.पू. देवी अनुसया माता विश्रांतीधाम आश्रम, कणकवली येथे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने तसेच कणकवलीत प.पू. देवी अनुसया माता विश्रांतीधाम आश्रमाच्या…