Category कणकवली

हळवल फाट्यावर धावत्या ज्युपिटर दुचाकीला आग

काही क्षणात दुचाकी जळून खाक; घटनास्थळी पोलिसांची धाव कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली – हळवल फाटा येथे वागदेच्या दिशेने जाणाऱ्या ज्युपिटर दुचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. भर रस्त्यात दुचाकीमधून धूर निघू लागल्यानंतर काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. या…

कणकवलीतला ‘हा’ रस्ता वाहतुकीस बंद

पर्यायी रस्त्याचा कणकवलीवासियांनी करावा अवलंब कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात होणारे भूमिगत वाहिनीचे काम करायचे असल्याने सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतुकीत फेरबदल करण्याचे आदेश जारी केले आहेत. नागरिकांची सुरक्षा आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब…

कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज कसाल येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. इयत्ता 5 वी व 8 वीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत पात्रता…

वागदे मिडलकटवर एसटीची दुचाकीला धडक ; होमगार्ड गंभीर जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील वागदे पेट्रोल पंपा समोरील मिडलकटवर अपघात झाला. रस्ता ओलांडत असलेल्या युनिकॉर्न मोटरसायकलस्वाराला मालवणहून कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसचीजोरदार धडक बसली. या अपघातात कृष्णा साटम (रा. निरोम) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, तो होमगार्ड म्हणून…

“संरक्षक कठडा नसल्याने अपघाताचा धोका; एस. एम. हायस्कूल परिसरात नागरिकांची चिंता”

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामांतर्गत एस. एम. हायस्कूलजवळ हॉटेल निखिल समोरील सर्व्हिस रोडलगत ड्रेनेज व पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी नाला बांधण्यात आला आहे. मात्र, या नाल्यालगत संरक्षक कठडा उभारण्यात आलेला नसल्याने रात्रीच्या वेळी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.…

कणकवली नगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आचारसंहितेमुळे रद्द

पुढील तारीख लवकरच कळविली जाणार असल्याचे प्रशासनाची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीतर्फे इयत्ता दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आयोजित करण्यात आलेला सत्कार समारंभ आचारसंहिता लागू झाल्यामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. अशी माहिती नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. महाराष्ट्र…

नांदगाव तिठा येथील वाहतूक कोंडीवर आरटीओचा कारवाईचा इशारा

बाजारदिवशी बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार पहिल्या रविवारी सवलत, त्यानंतर कठोर पावले उचलणार कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील नांदगाव येथे उड्डाणपुलाखाली तसेच बाजारदिवशी निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत ग्रामस्थांनी नांदगाव ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयात…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांसाठी सुवर्णसंधी !

जिल्ह्यात प्रथमच पूर्णपणे खाजगी स्वरूपातील टेक्निकल संस्था ‘यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ कणकवलीत सुरू कणकवली (प्रतिनिधी) : आजच्या बदलत्याकाळात केवळ पदवी असून चालत नाही, तर हाताला कौशल्य असणे ही काळाची गरज बनली आहे. नेमकी हीच गरज ओळखून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच पूर्णपणे खाजगी…

कणकवलीतील सर्व १७५ मेडिकल बंद

सर्व मेडिकल व्यवसायिक आंदोलनासाठी ओरोसला रवाना कणकवली (प्रतिनिधी) : देशभरातील मेडिकल व्यवसायिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज आंदोलन पुकारले असून यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा तसेच कणकवली तालुक्यातीलही मेडिकल व्यावसायिक सहभागी झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कणकवली शहर व तालुक्यातील सर्व 175 मेडिकल्स मंगळवारी…

विलास कांबळे यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : सिद्धार्थनगर येथील विलास महादेव कांबळे (४७) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात निधन झाले. विलास हे फरशी बसविण्याचे व पॉलिश करण्याचे काम करत असत. ते शांतिदूत कला – क्रीडा मंडळ कणकवलीचे संस्थापक उपाध्यक्ष देखील होते. त्यांच्या…