Category सावंतवाडी

लेखन व कार्यकर्ता पुरस्कार जाहीर !

लेखन पुरस्कारासाठी कवयित्री संध्या तांबे तर कार्यकर्ता पुरस्कारासाठी अनिल जाधव यांची निवड सावंतवाडी (प्रतिनिधी) : नाटककार कवी कार्यकर्ते आणि निष्ठावंत प्राध्यापक अशी ओळख असलेल्या प्रा. सिद्धार्थ विष्णू तांबे यांचे अकाली निधन झाले. आता त्यांच्या स्मृती जपण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांच्या साहित्यिक…

कचरा टाकणाऱ्यांचे दणाणले धाबे

सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरातील विविध ‘जीव्हीपी’ अर्थात कचरा प्रवण क्षेत्र ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांचा शोध घेऊन आरोग्य विभागाने थेट त्यांच्या घरी पोहोचून दंडात्मक कारवाई केली आहे. या…

वाचन आणि संवादातूनच महिलांचे सक्षमीकरण शक्य : कावेरी कासरलकर

मळगाव वाचनालयात ‘कै. यशवंती पटेकर स्मृती पुरस्कार’ सोहळा संपन्न डॉ. अश्विनी खानोलकर यांचा गौरव सावंतवाडी (प्रतिनिधी) : महिलांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःसाठी वेळ काढणे ही काळाची गरज आहे. समाजात वावरताना स्वतःची सुरक्षितता आणि एकटेपणाचा सकारात्मक वापर कसा करावा, याचे…

झाडाला लटकलेल्या अवस्थेत संशयास्पदरित्या आढळला मृतदेह

सावंतवाडी (प्रतिनिधी) : निरवडे येथे एका परप्रांतीय कामगाराचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू…

संजू परब मित्रमंडळाकडून ट्रिकसीनयुक्त नाट्य महोत्सव

आ. निलेश राणेंच्या वाढदिवसाचं निमित्त सावंतवाडी (प्रतिनिधी) : शिवसेनेचे फायर बॅण्ड आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संजू परब मित्रमंडळाकडून ट्रिकसीनयुक्त नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ मार्च रोजी सायंकाळी ७ वा. येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे निलेश राणे…

सावंतवाडी मोती तलाव परीसरात प्रसाधनगृह सुरु करा

मनसे शहर अध्यक्ष अॅड. राजू कासकर यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी सावंतवाडी (प्रतिनिधी) : तलावापाशी पुरुष व महिला प्रसाधनगृह तयार करण्यात यावे. तसेच शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये मोफत ओपन जीम सुरु करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरप्रमुख अॅड. राजू कासकर यांनी मुख्याधिकारी…

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ जनजागृतीसाठी सावंतवाडीत बाईक रॅली

सावंतवाडी (प्रतिनिधी) : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत अभय केंद्र सावंतवाडी यांच्या वतीने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या उपक्रमाअंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शहरात बाईक रॅली काढून नागरिकांमध्ये मुलींच्या शिक्षण व संरक्षणाबाबत जागृती करण्यात आली. या रॅलीचा…

‘घे भरारी’च्या महिलांचा दणदणीत दशावतार नाट्यप्रयोग

सावंतवाडी (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘घे भरारी’ फाउंडेशन सावंतवाडी यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे केले होते. यात फाउंडेशनच्या महिलांनी सादर केलेला दशावतार नाटकाचा दणदणीत प्रयोग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. स्थानिक महिलांनी साकारलेल्या भुमिकांना…

16 मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे विशेष स्क्रिनिंग कॅम्प चे आयोजन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्हाशल्यचिकित्सक सिंधुदुर्ग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग, जिल्हा आरोग्य अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील रुग्णांना तदन्य डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी २४ मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे विशेष मेगा…

सावंतवाडी सभापतीपदी सुस्मिता जाधव तर उपसभापतीपदी गौरव मुळीक बिनविरोध

महायुतीकडून जल्लोष : अभिनंदनाचा वर्षाव सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी पंचायत समिती सभापती निवड आज येथील पंचायत समिती सभागृहात पार पडली. सभापतीपदी शिवसेनेच्या सुस्मिता जाधव व उपसभापती पदी भाजपचे गौरव मुळीक यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा…