Category वेंगुर्ला

शिरोडा केरवाडी येथे समुद्रात मच्छीमारी बोट बुडाली

एक जण बेपत्ता : दोघांना वाचवण्यात यश वेंगुर्ले (प्रतिनिधी) : आज रविवारी पहाटे अचानक आलेल्या वादळीवाऱ्याने शिरोडा – केरवाडी येथून समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली मासेमारी बोट बुडाली. यात केरवाडी येथील राजन सारंग (४६) हे बेपत्ता झाले आहेत. तर होडीचे मालक…

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले शहरात पोलिसांचे संचलन

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : येत्या बुधवार २७ मे रोजी मुस्लीम समाजाचा वर्षातील मोठा उत्सव बकरी ईद सण साजरा होणार आहे. हा उत्सव शांतता प्रिय वातावरणांत संपन्न व्हावा. सण कालावधीत शांतता सुव्यवस्था राखावी. मुस्लीम समाजाने तो निर्भय वातावरणांत साजरा करावा. यादृष्टीने आज…

विनापरवाना बंदूक बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

वेंगुर्ले पोलिसांची कारवाई वेंगुर्ले (प्रतिनिधी) : दाभोली राजापुरकरवाडी येथे वेंगुर्ले पोलीस पथकाने अचानक टाकलेल्या छाप्यात विवेक अर्जुन राजापूरकर (42) यांचेकडे बेकायदेशीररित्या व विनापरवाना असलेली एक सिंगल बॅरेल ठासणीची बंदूक सापडली. या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये विवेक राजापुरकर याचे वर अवैध…

वेंगुर्ले विज वितरण कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारीही गैरहजर..

भाजप च्या शिष्टमंडळाने व्यक्त केला संताप.. वेळेत अधिकारी हजर न झाल्यास टाळे ठोकण्याचा दिला इशारा.. वेंगुर्ले (प्रतिनिधी) : पावसाळी परिस्थिती आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी गायब. पहिलाच पाऊस वेंगुर्ले तालुक्यात अनेक गाव अंधारात आहेत. वीज पुरवठा रात्री पासून खंडित झाला…

सरपंच – उपसरपंचांच्या मनमानी कारभाराला कंटाळून मोठा निर्णय

7 ग्रा. पं. सदस्यांचे तडकाफडकी राजीनामे वेंगुर्ले (प्रतिनिधी) : म्हापण ग्रामपंचायत येथे मोठी राजकीय उलथापालथ झाली असून येथिल सरपंच व उपसरपंच यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून एकूण ११ सदस्या पैकी ७ ग्रामपंचायत सदस्य यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचे तडकाफडकी सामूहिक राजीनामे…

मठ ग्रा.पं. सदस्यपदी गाव विकास पॅनलच्या दर्शना नाईक विजयी

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला तालुक्यातील मठ ग्रामपंचायत मधील प्रभाग क्र. ३ मधील रिक्त जागेसाठी (सर्वसाधारण महिला) झालेल्या निवडणुकीत गाव विकास पॅनल च्या दर्शना दिनेश नाईक या २३६ मते मिळवून विजयी झाल्या. तर भाजपच्या सुप्रिया सुशांत गावडे (१९७ मते) पराभूत झाल्या.…

सिंधुदुर्गात पंडित दीनद्याळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान उत्कृष्ट राबविल्या बद्दल भाजप प्रदेश कडून कौतुक

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या कडे जिल्हा संयोजक प्रसंन्ना देसाई यांज कडुन अहवाल सुपूर्त वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशस्वीरीत्या पार पडलेल्या निवासी मंडल प्रशिक्षण वर्गांचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण…

वेंगुर्ला पोलिस पाटील संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सिताराम राणे

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : गाव कामगार पोलिस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य शाखा वेंगुर्ला (वेंगुर्ला पोलिस ठाणे अंतर्गत) संघटनेचे मावळते तालुकाअध्यक्ष मधुसूदन गजानन सुतार- मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली उभादांडा ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात वेंगुर्ला तालुका संघटनेची कार्यकारणी निवडण्यात आली. यात रेडी सुकळभाट भागाचे पोलीस…

वेंगुर्ला मठ मठकरवाडी येथे अपघात : देवगड येथील २४ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले मठ मठकरवाडी येथे गुरुवारी सायंकाळी झालेल्या अपघातात दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला. शुभम संतोष गुरव (वय २४, रा. पोंबुर्ले देवगड) असे त्याचे नाव आहे. सायंकाळी पडलेल्या पावसामुळे रस्ता ओला होता. त्यामुळे गाडी घसरून हा अपघात झाल्याचे सांगण्यात…

वेंगुर्ले तालुक्यातील पहिल्या ध्वजस्तंभाचे शनिवार २५ एप्रिल रोजी लोकार्पण

श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांची असणार उपस्थिती वेंगुर्ले (प्रतिनिधी) : श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे प्रत्येक गावात हिंदवी स्वराज्याचा ध्वजस्तंभ उभा करण्याचा संकल्प असून वेंगुर्ले तालुक्यातील पहिल्या ध्वजस्तंभाचे लोकार्पण वेंगुर्ले कॅम्प येथे शनिवार २५ एप्रिल…