Category कोकण

पालकमंत्री नितेश राणेंची घेतली प्रवीण भोंसलेंनी भेट

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मुंबई येथे महाराष्ट राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची माजी मंत्री प्रवीण भोंसले यांनी भेट घेतली. जिल्ह्याचा विकास होण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा यावेळी करण्यात आल्याचे श्री. भोसले यांनी सांगितले. दोन…

आंबा, काजू नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या

अबिद नाईकांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे मागणी कणकवली (प्रतिनिधी) : गेली पाच, सहा वर्षे सातत्याने हापूस आंबा व काजूचे अपेक्षित पिक हातात येत नाही. बदलते हवामान, अवेळी पाउस, कमी जास्त थंडी याचा थेट परीणाम आंबा पिकावर होत आहे. यावर्षी सन २०२५-२०२६…

एन्. ए. एम्. एस्. परीक्षेत कनेडी हायस्कूलचे उज्ज्वल यश

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२५-२६ चे आयोजन इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते. सदर परीक्षेमध्ये कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर…

कणकवलीत संजय गांधी निराधार योजना समिती बैठकीत 64 प्रकरणांना मंजुरी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक नुकतीच घेण्यात आली. तहसीलदार कार्यालय कणकवली येथे घेण्यात आलेल्या या बैठकीत एकूण 64 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. संजय गांधी योजना समिती अध्यक्ष शरद कर्ले, यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीला…

फोंडाघाट महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन व कुसुमाग्रज जयंती उत्साहात साजरी

विद्यार्थ्यांच्या लोकगीत भित्तिपत्रकाचे प्रकाशन; कुसुमाग्रजांच्या कार्याचा गौरव फोंडाघाट (प्रतिनिधी) : मराठी भाषेचा अभिमान जागृत ठेवत, लोकपरंपरेच्या जतनाचा संदेश देणारा मराठी भाषा गौरव दिन व कविवर्य कुसुमाग्रज जयंती सोहळा, कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने…

कणकवली नगरपंचायतचा २०४६ सालापर्यंतचा प्रारूप आराखडा जाहीर

२७ मार्च पर्यंत हरकत नोंदवता येणार कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतचा पुढील २० वर्षांचा विकास आराखडा कणकवली नगरपंचायतमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रारूप आराखड्यावर सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. सूचना व हरकती सादर करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी देण्यात…

विजवितरणच्या सासोली सबस्टेशन आवारात आग लागल्याने उडाली तारांबळ

दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथील सब-स्टेशनच्या आवारात आज अचानक आग लागली. माहिती मिळताच कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाले नाही. उप अभियंता, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, आनंद तळणकर, संजय…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

कणकवलीत मेगा स्पेशालिटी मेडिकल कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद आतापर्यंत ३५० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी दर तीन महिन्यांनी रुग्णांचा फॉलोअप घेतला जाणार कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी आणि आरोग्य यंत्रणेवर विश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने पालकमंत्री ना.…

“आईची भाषा हा शिक्षणाचा पाया” – जेष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर

कोकण मराठी साहित्य परिषद मालवणचा मराठी भाषा गौरव दिन आचरा (प्रतिनिधी) : ‘आईचे दूध हा जीवनाचा पाया आहे तर आईची भाषा हा शिक्षणाचा पाया आहे. मातृभाषेतूनच शिक्षण हा प्रत्येक मुलाचा जन्मसिद्ध हक्क आहे.’ असे उद्गगार सुरेश शामराव ठाकूर – अध्यक्ष…

ओसरगाव टोल नाका येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव टोल नाका येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कळसुली मार्फत उपकेंद्र ओसरगाव येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . श्री गुरु तेज बहादुर साहेब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात…