हरकुळ बुद्रुक येथील श्री देव कोटेश्वराचा आज अखंड हरीनाम सप्ताह

हरीनाम सप्ताहाच्या निमित्ताने दिंडी भजने व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : हरकुळ बुद्रुक गावचे जागृत देवस्थान श्री देव कोटेश्वराचा अखंड हरीनाम सप्ताह आज दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न होणार आहे. प्रतीवर्षी प्रमाणे यावर्षीही अखंड हरीनाम सप्ताह व…






