ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरगाव येथे विविध उपक्रम

देवगड (प्रतिनिधी) : देवगड कणकवली वैभववाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री नितेश राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिरगाव येथे विविध समाज उपयोगी कामांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शिरगाव तोरसोळे फाटा येथे S.T निवारा शेडचे लोकार्पण करण्यात आले.…








