Category कोकण

दोडामार्गात आमदार प्रमोद जठार यांचे जल्लोषात स्वागत

सिंधुदुर्ग दौऱ्याची सुरुवात; भाजपा पदाधिकाऱ्यांकडून जोरदार स्वागत दोडामार्ग (प्रतिनिधी) : विधानपरिषद आमदार म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार प्रमोद जठार हे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता दोडामार्ग तालुक्याला त्यांच्या स्वागताचा पहिला मान मिळाला. भाजपा पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ व हार घालून त्यांचे…

सरपंच – उपसरपंचांच्या मनमानी कारभाराला कंटाळून मोठा निर्णय

7 ग्रा. पं. सदस्यांचे तडकाफडकी राजीनामे वेंगुर्ले (प्रतिनिधी) : म्हापण ग्रामपंचायत येथे मोठी राजकीय उलथापालथ झाली असून येथिल सरपंच व उपसरपंच यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून एकूण ११ सदस्या पैकी ७ ग्रामपंचायत सदस्य यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचे तडकाफडकी सामूहिक राजीनामे…

हायवेबाबत माहिती घेऊन त्वरित कार्यवाही करू; जिल्हाधिकाऱ्यांचे खारेपाटण शिष्टमंडळाला आश्वासन

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नडगिवे येथील धोकादायक वळणामुळे होणारे अपघात आणि खारेपाटण परिसरातील महामार्गाची प्रलंबित असलेली कामे या गंभीर प्रश्नांबाबत खारेपाटण येथील शिष्टमंडळाने नुकतीच सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेतली. या प्रश्नांची दाहकता जाणून घेतल्यानंतर,…

कणकवलीच्या विराज गोसावी यांना राज्यस्तरीय ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कार प्राप्त

समाजाभिमुख पत्रकारितेचा गौरव कणकवली (प्रतिनिधी) : सोजाई आदिवासी महिला स्वीकास फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व काव्य संमेलन २०२६ मध्ये कणकवलीचे पत्रकार श्री. विराज विठोबा गोसावी यांना ‘आदर्श पत्रकार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे…

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेने जन्मलेल्या एका दिवसाच्या बाळाला दिले जीवदान

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील सध्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असतानाच काल सकाळी बरागडे दाम्पत्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये पुत्ररत्न प्राप्त झाले होते. सिजर झाल्यामुळे बाळाच्या आईचे आरोग्य काहीसे खालावले होते परंतु नुकताच जन्मलेल्या बाळाला श्वास घेताना अडथळा निर्माण होऊ लागला त्यामुळे बाळाला…

आमदार होताच प्रमोद जठारांचा सिंधुदुर्ग दौरा

सिंधुदुर्गातील भाजपा कार्यालयांमध्ये होणार सत्कार भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण कणकवली (प्रतिनिधी) : विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवड झालेले नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार हे ७ व ८ मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे. श्री.…

रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना; e-KYC अनिवार्य, अन्यथा मोफत धान्य बंद होण्याची शक्यता

नवी दिल्ली (ब्युरो न्युज) : रेशन कार्डधारकांसाठी केंद्र सरकारने e-KYC प्रक्रिया बंधनकारक केली आहे. रेशन व्यवस्थेमधील गैरप्रकार रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या नागरिकांनी आपले आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक केलेले नाही किंवा e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही,…

झारखंडमधील मानसिक आजारी महिलेचे जवळपास एक वर्षानंतर कुटुंबाशी पुनर्मिलन

खारेपाटण (प्रतिनिधी) : झारखंड येथील हरवलेली मानसिक आजारी महिला ललिता उर्फ मनदेवी बिरेंद्र मेहता हिचे जवळपास एक वर्षानंतर तिच्या कुटुंबाशी यशस्वी पुनर्मिलन करण्यात आले. हे पुनर्मिलन गुगल सर्च आणि सामाजिक संस्थांच्या समन्वित प्रयत्नांमुळे शक्य झाले. ही महिला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ…

जन्मदात्या आईच्या खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेसह आर्थिक दंडाची शिक्षा

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : स्वतःच्या जन्मदातीचा खून केल्याप्रकरणी सावंतवाडी तालुक्यातील विलवडे वरचीवाडी येथील दीपक विष्णू दळवी (वय ४७) यांना जिल्हा न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे. तसेच दहा हजार रुपये आर्थिक दंड ठोठावला आहे. २५ ऑगस्ट…

सिंधुदुर्गात इंधन टंचाई? अफवांना बळी पडू नका -प्रशासनाचा इशारा !

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळी सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांचे आगमन होत असल्याने काही काळ इंधन पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेत BPCL, HPCL आणि IOCL या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी तसेच जिल्ह्यातील पेट्रोल पंपचालकांशी समन्वय साधून…