Category वैभववाडी

अन्नसुरक्षा विभागाचा वैभववाडीत छापा, गुटखा जप्त; एकावर गुन्हा दाखल

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील एका पान शॉपवर धाड टाकून 2838 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. अन्नसुरक्षा विभागाने मंगळवारी ही कारवाई केली आहे या प्रकरणी समर्थ पान शॉपचे मालक सदानंद मोतीराम पाडावे (रा. वैभववाडी) यांच्याविरुद्ध वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा…

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी लवकरच स्पर्धा परीक्षा वर्ग : सभापती सिद्धेश रावराणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : दहावी व बारावी परीक्षेत मिळविलेल्या दैदीप्यमान यशाबद्दल निश्चितच अभिमान वाटतो. तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी वैभववाडी पंचायत समितीच्या माध्यमातून लवकरच स्पर्धा परीक्षा वर्ग सुरू करण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे यांनी केले. वैभववाडी तालुका पत्रकार…

बांधकाम सभापती रणजीत तावडे यांच्या चारचाकीची तोडफोड

वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे बांधकाम सभापती रणजीत तावडे यांच्या व्हॅगनार कंपनीच्या चारचाकी गाडीची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून, याप्रकरणी तावडे यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे वैभववाडी शहरात…

कोकण रेल्वेच्या धडकेत विवाहित नाधवडेतील तरुण ठार

वैभववाडी (प्रतिनिधी) : गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या इसार एक्सप्रेसची धडक बसून विवाहित तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अमोल प्रकाश खांडेकर (वय ३६, रा. नाधवडे हेळकरवाडी, सध्या राहणार मुंबई) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना वैभववाडी रेल्वे स्थानकापासून खारेपाटणच्या दिशेने…

मोटारसायकल घसरून अपघात; विवाहिता गंभीर जखमी

वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकिसरे खांबलवाडीमार्गे रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गतिरोधकावर मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात ममता रमण राऊत (वय ४५, रा. अरुळे) ही विवाहिता गंभीर जखमी झाली. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी कोकिसरे माधवराव पवार विद्यालयासमोर घडला. जखमीवर प्राथमिक उपचार करून त्यांना…

कॉपी प्रकरणाची दोन पथकांकडून कसून चौकशी

शिक्षकांसह विद्यार्थी ही उशिरापर्यंत चौकशी सुरु वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा कॉपी प्रकरणात चौकशीची दोन पतके नियुक्त करण्यात आली असून बोर्डाकडूननिवृत्त शिक्षणाधिकारी डी. जी साळुंखे तर जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून प्रभारी उपशिक्षण अधिकारी संजय माने हेअशी दोन्ही चौकशीपथके आज भुईबावडा केंद्रावर…

वैभववाडीतील दहावी परीक्षेतील कॉपीप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक

दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा केंद्रावर दहावीच्या परीक्षेदरम्यान एका विध्यार्थ्यांचे नऊ पैकी तब्बल सात पुरवणी उतरपत्रिका अन्य व्यक्ती कडून लिहून घेतल्याचे बोर्डाच्या तपासात स्पष्ट झाले आहे. हा धक्कादायक प्रकार…

दहावी परीक्षेत कॉपी प्रकरण; शिक्षण क्षेत्रात खळबळ

बोर्डाने निकाल ठेवला राखून ; चौकशी सुरु वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका ग्रामीण भागातील दहावीच्या बोर्ड परीक्षा केंद्रावर कॉपी प्रकरण उघडकीला आले असून त्याची चौकशी सुरू झाली आहे. पेपर तापासीनी करणाऱ्या शिक्षकांना पेपरातील अक्षरात विसंगती दिसून आल्याने हे कॉपी प्रकरण…

हृदयद्रावक घटना; तिघी विद्यार्थिनींचा बुडून मृत्यू, युवासेनेकडून कुटुंबीयांचे सांत्वन

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील करूळ-जामदारवाडी येथील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या कु. स्वरा सुर्वे, कु. तन्वी माळकर आणि कु. ऋतिका पाटील या तिघींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा…

पालकमंत्री नितेश राणे यांचा मनसे आणि ठाकरे गटाला जोरदार धक्का

वैभववाडी (प्रतिनिधी) : दिनांक १५ मे २०२६ रोजी पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख कुमारी सिद्धी संतोष वसंत नारकर (मांगवली – वैभववाडी) तसेच मांगवली शाखा प्रमुख सचिन आयरे यांनी असंख्य कार्यकर्ते आणि…