अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा-मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत माहिती

अमेरिका-इराण युद्ध परिस्थितीमुळे निर्यात व्यवस्थेवरील परिणाम कमी करण्यासाठी राज्य सरकारचे केंद्राशी समन्वय; मंत्री नितेश राणे मुंबई (प्रतिनिधी) : अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय तणावाचा परिणाम राज्यातील निर्यात व्यवस्थेवर होऊ नये यासाठी राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे…








