समीर नलावडे यांच्या अर्जावर घेतलेली हरकत फेटाळली ; आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी घेतली होती हरकत

कणकवली (प्रतिनिधी) भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे हे निवडणूक लढविण्यास अपात्र असल्याची हरकत आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी घेतली होती. मात्र सुनावणी अंती ही हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळली आहे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत सादर झालेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया आज सुरू…








