आकड्यांच्या आरशात उघडलेले वास्तव : जीडीपीच्या झगमगाटामागचे मांडले अर्थकारण”

आमदार निलेश राणे यांनी अभ्यासपूर्ण भाषणाने सभागृहाचे वेधले लक्ष सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राज्याचा अर्थसंकल्प मांडला की सत्ताधाऱ्यांकडून विकासाच्या घोषणा, प्रगतीची भाषा आणि आकड्यांचा गजर सुरू होतो. उद्योग येत आहेत, गुंतवणूक वाढते आहे, अर्थव्यवस्था वेगाने धावते आहे, राज्य देशात आघाडीवर आहे…








