Category क्राईम

बेकरी कामगाराने चोरली दुचाकी; एलसीबी ने आवळली गचांडी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातून चोरीस गेलेल्या दुचाकीचोरट्याचा छडा सिंधुदुर्ग एलसीबी ने लावला असून चोराला गजाआडसुद्धा केले आहे. सुशांत सिद्धार्थ यादव (वय 19, मूळ रा. श्रावण बौद्धवाडी, ता. मालवण सध्या रा.तळेरे) यानेच ही चोरी केल्याचे पोलीस तपासात उघड झाल्यानंतर एसपी…

देवगड तालुक्यात ८ कोटींचे अंबरग्रीस जप्त; तिघे आरोपी रंगेहात ताब्यात

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील तळेबाजार येथे वनविभागाने मोठी कारवाई करत सुमारे ८.८०० किलो वजनाचे, अंदाजे ८ कोटी रुपये किमतीचे व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) जप्त केले असून या प्रकरणी योगेश गणपत करंजेकर (वय ४२, रा. इळये), विष्णू धाकू धुरत (वय…

सिंधुदुर्ग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत ५२.९९ टक्के मतदान

१४ ग्रामपंचायतींतील ६७५३ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क मतदान प्रक्रिया शांततेत; उद्या सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्य व थेट सरपंच पदांच्या रिक्त जागांसाठी सोमवारी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत जिल्हाभरात सरासरी ५२.९९ टक्के मतदानाची नोंद झाली. एकूण १४…

सागर कारिवडेकर याला अखेर अटक; सहा महिन्यांपासून होता फरार

सावंतवाडी (प्रतिनिधी) : गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणारा आणि खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी सागर कारिवडेकर याला सावंतवाडी पोलिसांनी अखेर कारिवडे येथून ताब्यात घेतले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले…

कातकरी समाजातील मुलावर कोयत्याने हल्ला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मारल्याची शक्यता; कणकवली शहरातील घटना

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील पटकीदेवी मंदिर परिसरात एका कातकरी समाजातील अल्पवयीन मुलावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यात मुलगा जखमी झाला आहे. त्याच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घडलेल्या घटनेने खळबळ उडाली…

सोन्याचे आमिष दाखवून सलून व्यावसायिकाला पाच लाखा चा गंडा…

वेंगुर्ले पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यातील मठ कुडाळतीठा (मुळ रा. शहापूर, बेळगाव) येथील सलून व्यावसायिक रोहन गजानन कडगावकर यांची दोन अज्ञात इसमानी सोन्याचे आमिष दाखवून पाच लाख रुपये रोख रक्कम घेऊन आर्थिक फसवणूक केली…

सावंतवाडीत सायबर भामट्यांचा कहर ! बनावट गॅस कंपनीच्या फोनने महिलेला १.८५ लाखांचा गंडा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरात पुन्हा एकदा सायबर गुन्हेगारांनी आपला डाव साधला आहे. सर्वोदय नगर येथील एका महिलेला बनावट फोन कॉलच्या माध्यमातून तब्बल १ लाख ८५ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला असून, या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…

शिरोडा येथे सात कोटीचे देव माशाची उलटी सदृश्य पदार्थ जप्त चौघे ताब्यात

सावंतवाडी वनविभागाची कारवाई वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथे सात कोटी रुपयांची अंबरग्रीस (देव माशाची उलटी) शिरोडा येथे जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई सावंतवाडी वनविभागाच्या माध्यमातून शिरोडा येथे करण्यात आली. रणजीत…

“त्या” मृत कामगाराला बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

सोनाळी नदीपात्रात मृतावस्थेत आढळला होता कामगार व्हायरल व्हिडीओमुळे कामगाराचा खून तर झाला नसेल ना ? संशय व्यक्त वैभववाडी (प्रतिनिधी): दोन दिवस बेपत्ता असणाऱ्या कामगाराचा मृतदेह नदीपात्रात सापडतो. आकस्मिक मृत्यू म्हणून पोलीस ठाण्यात नोंदही होते. मात्र अचानक त्या मृत कामगाराला बेदम…

देवगड शहरात किरकोळ वादातून धारदार शस्त्राने हल्ला

देवगड (प्रतिनिधी) : देवगड शहरा किरकोळ करणावरून धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी करण्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे याबाबत उशीरापर्यंत पोलिसात तक्रार करण्यात आली नव्हती जखमीवर देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अक्रम अश्रफ होलसेकर (42) असे जखमी तरुणाचे नाव…