सावंतवाडीजवळ कार आणि डंपरचा भीषण अपघात; तिघे गंभीर जखमी!

सावंतवाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील माडखोल- धवडकी येथील एका हॉटेलजवळ डंपर आणि कार यांच्यात अपघात झाला. या अपघातात तिघे जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. हा अपघात आज दुपारच्या सुमारास झाला.…








